मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओवलेकरवाडीतिल (ठाणे) उडती रत्ने

jaypal · · कलादालन
नमस्कार मंडळी खुप दिवसांनी येत आहे. रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन नाराजी दुर करन्यासाथी हा उडत्या रत्नांचा खास आहेर आणला आहे . १. a २. b ३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो c ४. d ५. एखाद्या "एलियन" प्रमाणे मोथ्या डोक्याचा हा सुरवंट मी प्रथमच पहात होतो. (अंगा पेक्षा भोंगा मोथा) 5e ६. ही घ्या उड्ती रत्ने. 6f ७. 7g ८. 8h ९. 9i १०. 10j ११. 11k १२. 12l १३. ही रत्नं वेचताना काही किटक व भक्षकही होते . 13a १४. 14m १५. 15n १६. आक्रमक "मँटीस" उडतीरत्ने पकडण्याच्या तयारीत 16o १७. 17p १८. काही "चतुर" मंडळींचा फोटो. 18q १९. 19rs कॅमेरा निकॉन डि९० + लेन्स निकॉन १०५
लेखनविषय:

वाचने 4819 वाचनखूण प्रतिक्रिया 26

साधामाणूस 18/12/2010 - 09:48
साहेब, कंसात तुम्हाला ठाणे तर म्हणायचे नाही ना!

प्राजक्ता पवार 18/12/2010 - 10:34
सुरेख फोटो :)

स्पा 18/12/2010 - 10:59
वरील सर्वांशी सहमत............ अतिशय सुंदर फोतुग्राफी....

In reply to by स्पा

इंटरनेटस्नेही 19/12/2010 - 17:01
असेच म्हणतो.

गणपा 18/12/2010 - 16:00
बर्‍यास दिवसांनी दिसलास बा.

निनाद मुक्काम … 19/12/2010 - 00:48
आपण एक उकृष्ट छायाचित्रकार आहात .तुमच्या फोटोतून तुमचे निसर्गावरील प्रेम दिसून येते , भारतीय क्रिकेट संघ तुमच्यासारखेच दणकेबाज पुनरागमन करो .चालू कसोटी मध्ये असे वाटते .

असुर 19/12/2010 - 01:33
__/\__ अप्रतिम!!!! केवळ सुंदर!!! फुलपाखरांचे फोटो काढायला विशेष पेशन्स लागला असेल नै! बाकी त्यांनी तुम्हाला फटू काढायला तरी दिले. आम्हाला तर कॅमेरा उचलायचाही चान्स देत नाहीत, फटू वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली. त्यांनाही कुणाच्या हाती कसब आहे ते कळतं बहुतेक!!! :-) --असुर

राघव 19/12/2010 - 02:35
अ प्र ती म फोटू! :) अवांतरः चला, आता पुन्हा कल्पक अन् नवीन स्मायलीज बघायला मिळणार! राघव

शिल्पा ब 20/12/2010 - 01:17
नेहमीसारखेच अप्रतिम....पहिला फुलांचा फोटो तर छानच...असं फुल मी नव्हतं पाहिलं कधी...बाकी सुरवंट, किडे, फुलपाखरे तर छानच...असे प्राणी शोधून त्यांचे फोटो काढणे हि सोपी गोष्ट नाही..अजून येऊ द्या. वाचनखुणेचं कुठपर्यंत आलंय कोण जाणे.
जयपाल , हल्ली तुम्ही नक्कीच रामदास काकांच्या प्रभावाखाली दिसता रत्ने , हिरे, माणिके हे हल्लीचे त्यांचे आवडते विषय आहेत रत्ने पाहून डोळे खरेच दिपले आता हिरे अन माणकांची फोटोग्राफी कधी करणार ?? असो, तुम्ही फोटोग्राफी शिकवत असाल तर शिष्या व्हायला आम्ही एका पायावर तयार आहोत पण गुरुदक्षिणा म्हणून असली हिरे नाही बा देऊ शकत :-)