आंतर्जालामध्ये फेरफटका मारत असताना एका ब्लॉगवर हे छायाचित्र दिसले. हे झाशीच्या राणीचे मूळ छायाचित्र आहे असा दावा इतिहासाचा विद्यार्थी असलेल्या त्या हिंदी ब्लॉगलेखकाने केला आहे. कलकत्त्यात राहाणारे इंग्रज फोटोग्राफर जॉनस्टन आणि हॉटमनकडून 1850 मध्येच हे छायाचित्र काढण्यात आले होते आणि अहमदाबादचे रहिवासी चित्रकार अमित अंबालाल यांच्या संग्रहात उपलब्ध आहे असेही तो म्हणतो. याच ब्लॉगवर आणखी एका ब्लॉगकर्त्याने हे छायाचित्र झाशीच्या राणीचे नसून भोपाळची राणी सुलतान जहां बेगमचे आहे असा आक्षेप घेतला आहे आणि "भोपाळचे नवाब" असा सर्च मारण्याचा सल्ला दिला आहे. पण तसा सर्च मारून पाहिला असता असे कोणतेही छायाचित्र दिसले नाही.
![]() |
वाचने
22304
प्रतिक्रिया
32
मिसळपाव

प्रतिक्रिया
मुसलमान राण्या असे कपडे
हो. ते तर आहेच. पण त्या
In reply to मुसलमान राण्या असे कपडे by शिल्पा ब
फोटोतील व्यक्ती
In reply to हो. ते तर आहेच. पण त्या by यकु
स्टार प्लस चा व्हिडीओ
In reply to फोटोतील व्यक्ती by ए.चंद्रशेखर
शिल्पा, उत्तरं काहीही येवोत,
In reply to मुसलमान राण्या असे कपडे by शिल्पा ब
भोपाळच्या बेगमा
प्रियालीताई, तुम्ही दिलेल्या
In reply to भोपाळच्या बेगमा by प्रियाली
ब्रिटिशांबरोबरही
In reply to प्रियालीताई, तुम्ही दिलेल्या by यकु
ओक्के ! बेगमांचेही फोटो निघत
In reply to ब्रिटिशांबरोबरही by प्रियाली
दिलं ना!
In reply to ओक्के ! बेगमांचेही फोटो निघत by यकु
तुम्ही प्रतिसाद संपादन करून
In reply to दिलं ना! by प्रियाली
मग असा बोंगा घालुन लढाईला
In reply to भोपाळच्या बेगमा by प्रियाली
हम्म
तो माझा मुद्दा नाही...नीट
In reply to हम्म by सुनील
फोटोतील व्यक्ती
पैसा ताई दुवे दिसत नाहीत..
In reply to फोटोतील व्यक्ती by पैसा
झांसी की रानी / सुभद्राकुमारी चौहान
_/\_
In reply to झांसी की रानी / सुभद्राकुमारी चौहान by शुचि
मस्त
In reply to झांसी की रानी / सुभद्राकुमारी चौहान by शुचि
कविता कोष
In reply to झांसी की रानी / सुभद्राकुमारी चौहान by शुचि
वाह वाह शुची काकु
अहो ती कविता सुभद्राकुमारी
In reply to वाह वाह शुची काकु by वेताळ
ओह ओह
गोडसे म्हणतात ...
पुस्तक माझ्याकडे आहे,
In reply to गोडसे म्हणतात ... by सुनील
सुनिलजी, She always carried a
In reply to गोडसे म्हणतात ... by सुनील
फोटु पाहुन गर्भगळित झालो .
गर्भगळित
In reply to फोटु पाहुन गर्भगळित झालो . by टारझन
आम्हाला तर कुठेही छायाचित्र
आपलं काय ठरलंय ? तु माझ्या
In reply to आम्हाला तर कुठेही छायाचित्र by परिकथेतील राजकुमार
पध्दत
हर हर महादेव