एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा या नावाचा एक लेख नुकताच (लेख जुनाच म्हणजे सप्टेंबर १० अखेरचा आहे मात्र माझ्या नुकताच वाचण्यात आला)
तब्बल तीस (की सदतीस?) वर्षानंतर, वाजत-गाजत प्रकाशित झालेली भालचंद्र नेमाडे लिखित "हिंदू एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी मराठी साहित्य जगतात व सामाजिक विचारात क्रांती घडवणार असे वातावरण तयार झाले होते.परंतु ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मात्र मराठी साहित्यविश्र्व व विचारविश्र्व हतबुद्ध झाल्यासारखे भासते आहे. या पार्श्र्वभूमीवर, या कादंबरीचे नायक खंडूराव यांच्याशी कादंबरीतील असंबद्धतेबाबत पत्ररूपाने साधलेला संवाद.... असे त्यालेखाचे लेखक दिलिप करंबेळकर सांगतात आणि लेख लिहितात.
तो लेख इथे वाचता येईल... http://www.evivek.com/26sept2010/lekh001.html
मिपावर अनेक नेमाडपंथी, अनेमाडपंथी, ननेमाडपंथी आणिक जे काही असतील नसतील ते आहेत. त्यांचे विचार जाणण्यास उत्सुक आहे... :)
अगदी
अक्षी चिंध्याच केल्यात की
जबरदस्त "पंच" (Punch)
दिलेल्या दुव्यावर लेख वाचला.
छान आहे ...
In reply to छान आहे ... by छोटा डॉन
नाही डॉनश्री
फस्क्लास पंचनामा!
पंचनामा वाचल्यावर मूळ कादंबरी
पंचनामा जबरदस्तच.
करंबेळकरांच्या लेखनापेक्षा साहित्यिक मूल्य जास्त असेलसे वाटते
In reply to करंबेळकरांच्या लेखनापेक्षा साहित्यिक मूल्य जास्त असेलसे वाटते by धनंजय
नेमाड्यांच्या कादंबरीचे जितके
In reply to करंबेळकरांच्या लेखनापेक्षा साहित्यिक मूल्य जास्त असेलसे वाटते by धनंजय
अत्यंत विक्षिप्त माणूस
इच्छा कायम आहे.