जर्मन आख्यान ख्रिसमस मार्केट भाग ३
भूतकाळातील रम्य आठवणी जागवताना सध्याच्या वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते .हिवाळा सुरु झाला तोच मुळी अंगात हुडहुडी भरायला लावेल इतक्या ताकदीचा म्हणजे उणे ५ पर्यत तमामान घसरले .हिमवर्षाव सुरु झाला .माझी लहान मुलांसारखी पावसाळ्याची खरेदी असतेना तशी हिवाळ्याची खरेदी सुरु झाली .सर्वात प्रथम लोकरीचे मोजे व टोपी ती पण आवडत्या प्रसिद्ध जर्मन ब्रांड एस्प्रीत चे .अंगावर अद्यावत कोट चढविण्यात आला .मग सगळ्यात महत्वाचे म्हणजे आतून लोकर असलेले लेदरचे जाड हिवाळा व हिमवर्षाव ह्यांसाठी खास बनविलेले वजनदार बूट घेण्यात आले .त्याआधी दोन दिवस हिम वर्षावात मी साधे बूट घालून फिरत होतो .तेव्हा काही वेळात माझे सर्व शरीर व आतील रक्त गोठले जातेय अशी भावना व अवस्था निर्माण व्यायची .अश्यावेळी वेम्पायार ने जर माझे रक्त शोषले. तर त्याला गोळे वाल्या चा लाल भडक बर्फाचा गोळा चोखायला मिलेल अशी कल्पना मनात आली .दोन दिवसांनी आमची सुट्टी असल्याने तडक बूट खरेदी करायला बाहेर पडलो .माझ्या बुटाचे त्या दोन दिवसातील दयनीय हाल पाहून दुकानदार म्हणाला. कि दोन दिवस तुम्ही फिरला ह्या बुटात? तेव्हा मी उत्तरलो काही इलाज नव्हता. .(मनात विचार आला ह्याहून जास्त हिमावार्षावत कारगिल मध्ये आपले सैन्य हिवाळ्याचे बूट व कपडे पुरेसे नसताना सुद्धा लढले नि जिंकले .करदात्यांचा पैसा ह्याच्या कामी आला नाही तो कोणाकडे जातो हे जगजाहीर आहे. कोणा विकी लीग ची गरज नाही असो) .मग घराच्या बाजूला फार मोठे म्हणजे लांबीच्या बाबतीत वानखेडेच्या दुप्पट असे मैदान आहे. तेथे प्रचंड वनराई आजू बाजूला आहे .काही भाग कुंपण घालून वन्यजीवांसाठी आरक्षित केला आहे .तर बाकीच्या भागात कडेला प्रशस्त जोन्गिंग ट्रेक आहे .( युरोपात १००० युरो कमवत असाल तर ८०० युरो हातात येतात .कारण विमा व कर ह्यात पैसा जातो .पण पंचतारांकित वैद्यकीय सेवा व भरलेल्या कराचे असे सार्थक झाले पहिले तर तो देताना वाईट वाटत नाही .)लोक तिथे स्केटिंग करायला लागली होती .आम्ही त्या बर्फाळ प्रदेशात भटकायला सज्ज झालो
मध्येच एक नदी लागली .एका मोठ्या ओढ्यासारखी नदी वाटत होती. .तिच्या सोबतीने आम्ही थोडी मजल मारत पुढे गेलो. तर सुरेख राजहंस व बदके आणि बीवर ह्यांचा समूह आम्हाला दिसला. ही लोक त्यांना गाजर ब्रेड खायला घालत होते ..थोड्याच अंतरावर एका छोट्या हिम टेकडी वरून दोन छोटी पोर व त्यांची आई एका लाकडी बाकावर बसून घसर घुंडी खेळत होते. .मी फोटो काढतोय असे पाहतच त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. .मग बर्फाच्या गोळ्यांची फेका फेक आई विरुद्ध पोरे अशी सुरु झाली. .मी हे सर्व पाहताना दंग होतो .तेव्हा गानिमाने वेळ साधली नि माझ्या पाठीत किसलेला बर्फा टाकला. .मी अनेपेक्षित हल्याने बिथरलो. ,आता इट का जवाब पथार्रसे म्हणून मुठी वळल्या. अब संभाल मेरा वार ह्या अर्थी महाभारतातील विरासारखी. गर्जना केली .. व बर्फ उचलणार तेव्हा सॉरी अशी गोड लाडिक हाक एकू आली .नि आमचा आरपार लढाईचा बेत रद्द झाला .च्यायला माझे म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय खात्यासारखे झाले. .निषेधाचा खलिता पाठविला. .नि प्रत्यक्ष कृती शून्य .
घरी परतांना भली मोठी गाड्यांची रांग दिसत होती .पहिल्या हिमवर्षावाचा तडाखा जबरदस्त बसल्याने अनेकांनी खाजगी वाहने रस्त्यावर न आणण्याचा शहाणपणा केला होता. .पण जी वाहने २ दिवसापासून जागेवर उभी होती ..त्यांच्या सर्वांगावर बर्फ पसरला होता .मी लगेच सहचारीणीस कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला हि म्हण संधार्भासाहीत स्पष्टीकरण करून सांगितली. एका घराच्या अंगणात एक सुरेख बर्फाचा पुतळा दिसला . . .आता विजेचे बिल वाढणार कारण घरात हिटर आपल्या पूर्ण शक्तीनिशी आमच्या दिमतीला असणार. .असा मनाच्या कप्यात कुठेतरी जपलेला मध्यम वर्गीय डोकावला . ख्रिसमस एन महिन्यावर येऊन ठेपल्याचे बाजार दर्शवत होता .लोकांची दुकानात खरेदी साठी झुंबड .उडाली होती .पण आम्हाला वेध लागले होते ते ख्रिस मास मार्केटचे जे जर्मनीतील नाताळचे प्रमुख आकर्षण असते .
कच गोष्टीचे आमच्या बाई साहेबाना दुख वाटले. ते म्हणजे जर्मनीत अनेक ठिकाणी मार्केट असतात ,तेथे एक परंपरा म्हणून एक उंच व भलामोठ्ठा डेरेदार पाईन वृक्ष जो ख्रिसमस त्रि म्हणूनही ओळखला जातो तो तोडून
मार्केटच्या मध्यभागी उभारून सजवला जातो .अर्थात जानेवारीत त्याचे तुकडे तुकडे सरपण म्हणून वापरले जातील .येथील वृक्ष चांगला ८० वर्ष जुना होता .केट म्हणाली ८० वर्ष हा वृक्ष उभा होता डवरला होता तो ह्या दिवसाची वाट पाहत कि एखाद्या नाताळात माझा नंबर येणार आणि मी असा मुळापासून वेगळा होऊन शोभेचे झाड म्हणून महिन्यापुरते उभे राहणार .तिचे हे पर्यावरणाचे अनोखे ममत्व पाहून माझ्याही काळजाला पाझर फुटला नि माझ्यातला जयराम जागा झाला .मी म्हणालो अग वेडे तो ८० वर्ष ह्याच दिवसाची तर वाट पाहत होता त्याच्या जज मेंट डे ची . अगदी दुसर्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचे विमानातीन पडणारे अग्नीचे गोळे त्याला ठार करू शकले नाही ते स्वकीयांनी केले .(आमच्या कडे हिंदीत ह्या प्रसंगाच्या साजेसे एक गाणे आहे दुश्मन न करे दोस्त न वो काम किया हे ) तर मतितार्थ काय तर त्या वृक्षाचा परंपरेसाठी बळी गेला .आमच्या कडे भारतात बळी जातो ते आमच्या वाढत्या लोकसंख्येच्या उदरभरणासाठी .नागरीकारणासाठी विकासाठी ,पण अजूनही आम्ही म्हणतो वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी http://images.orkut.com/orkut/photos/OAAAAGv1ae-LP7oqUB-i0oSKuiESD35moHCw8-2jBDWNO39edCWqigkpCwd82JgRyxBrPObJM1Kns-puyf8Dr3f74X4Am1T1UCfZ9OEXcRlHobZhW8AyRq1g9C9N.jpg

प्रतिक्रिया
अतिरिक्त फोटो
अतिरिक्त फोटो
(विषय दिलेला नाही)
राजहंस आवडला...तुमचे फोटो
खोड
(विषय दिलेला नाही)
फोटो छान आलेत....
शब्द कमी नि फोटो फार हे झालाय खर
आपल्या सल्यानुसार जर्मन
हा हा हा.
फोटु दिसण्यासाठी कोणत्या
मराठीच्या परीक्षेतील निबंध
.लिहिल्यावर परत वाचून करेक्शन
ती कळ मी शुद्ध लेखनासाठी
जर्मन मार्केट
डम्प्लींग चायनीज पदार्थ आहे.
आम्ही सारे खवय्ये .
अगदी उच्च दर्जाचे जर्मन हाटेल
ह्यांचिच बायको जर्मन आहे का?
अगं मग शुचीच्या धाग्यावरुन
आइया कय मस्त नै...माझ्या
आता बाटलीत नळातले पाणी भरून
अगो टेकडया नाहित पण झोपडपट्ती
अहो सासू बाईंना मेरेथोन
आपला लेख व फोटो पाहून आमची
तो लेख वाचला फारच मुद्देसूद