आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सुची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सूट.
शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाडरा कोण. त्याने असे काय केले की त्याला सूट आहे. भारतात जर अजुन कोणी त्याच नावाची असतील त्या सगळ्यांना सूट आहे का. अजुन कोण कोण पात्र होतील त्या सुचीत नाव सापडण्या योग्य.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का.
वाचने
6645
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
रॉबर्ट वाढरा या देशा चा जावई
(विषय दिलेला नाही)
In reply to रॉबर्ट वाढरा या देशा चा जावई by प्रसाद_डी
माझं णाव टाकलेलं ... पण मीच
In reply to (विषय दिलेला नाही) by अमोल केळकर
राष्ट्रस्पाउस आहेत.
In reply to रॉबर्ट वाढरा या देशा चा जावई by प्रसाद_डी
>>शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा
देतो
In reply to >>शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा by शाहरुख
ही पहा यादी
In reply to >>शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा by शाहरुख
धन्यवाद ! या बातमीचा आधार
In reply to ही पहा यादी by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to ही पहा यादी by नितिन थत्ते
धन्यवाद.
In reply to ही पहा यादी by नितिन थत्ते
मस्त यादी!
In reply to धन्यवाद. by चिंतामणी
Robert Vadra is an Indian
त्याच दुव्यावर ही माहिती
In reply to Robert Vadra is an Indian by गांधीवादी
साधारण २१ पदांची नावे आहेत
रॉबर्ट वडार हे सोनिया गांधीचे जावई
इतर २२ पदावरील लोक वारंवार
In reply to रॉबर्ट वडार हे सोनिया गांधीचे जावई by वेताळ
वडार साहेब
In reply to रॉबर्ट वडार हे सोनिया गांधीचे जावई by वेताळ
वेताळसाहेब, वडार साहेब आहे
In reply to रॉबर्ट वडार हे सोनिया गांधीचे जावई by वेताळ
यादीत रजनीकांतचे नाव का नाही?
देवळात देवाचे नाव नसते.
In reply to यादीत रजनीकांतचे नाव का नाही? by नितिन थत्ते
रजनीकांतची सही
In reply to देवळात देवाचे नाव नसते. by परिकथेतील राजकुमार
लता मंगेशकर, दलाई लामा, इ.
थोडी गल्लत होत आहे असे वाटाते.
In reply to लता मंगेशकर, दलाई लामा, इ. by आळश्यांचा राजा
नाही हो, गैरसमज झालाय.
In reply to थोडी गल्लत होत आहे असे वाटाते. by चिंतामणी
सर्व रॉबर्ट वडेरा नामक व्यक्तींसाठी ही सुट आहे का?
?
In reply to सर्व रॉबर्ट वडेरा नामक व्यक्तींसाठी ही सुट आहे का? by नेत्रेश
चूक
-१
In reply to चूक by आंसमा शख्स
रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे?
In reply to -१ by इंटरनेटस्नेही
रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा
In reply to रॉबर्ट वढ्राचा दर्जा वेगळा म्हणजे काय आणि कसा आहे? by चिंतामणी
-२
In reply to -१ by इंटरनेटस्नेही
हर्ष भोगलेंनाही हेच आधीपासून
निषेध
+१