चविष्ट स्वादिष्ट नाष्टा २: सोप्पी कणकेची धिरडी
साहित्यः गव्हाचे पीठ(कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर
क्रुति: एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ(कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा. बनलेल्या मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर घाला. आणि तूप्/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा. (चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तरी नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)
टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.
याद्या
18158
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
मस्त लागतात... यात गुळ घालुन
खापर पोळी पण अशीच करतात फक्त
पोळ्या करायचा कंटाळा आला कि
सोपी पद्धत - चवीलाही चांगली
In reply to पोळ्या करायचा कंटाळा आला कि by रेवती
आधी तव्यावर पीठ घातल्या
In reply to सोपी पद्धत - चवीलाही चांगली by सखी
धन्यवाद
In reply to आधी तव्यावर पीठ घातल्या by रेवती
बरोबर आहे.
In reply to आधी तव्यावर पीठ घातल्या by रेवती
>>योग्य घनतेचे मिश्रण न
In reply to बरोबर आहे. by Pearl
तशी सोप्पीच आहेत ही धिरडी. पण
In reply to >>योग्य घनतेचे मिश्रण न by स्पंदना
हा हा हा ! ए तुप बनवुन फार
In reply to तशी सोप्पीच आहेत ही धिरडी. पण by Pearl
काय हे? आँ? पदार्थांची,
In reply to हा हा हा ! ए तुप बनवुन फार by स्पंदना
बाई बाई मन मोराचा कसा
In reply to काय हे? आँ? पदार्थांची, by रेवती
हा हा हा हा हा
In reply to तशी सोप्पीच आहेत ही धिरडी. पण by Pearl
सविस्तर सुचनांबद्दल मनापासुन
In reply to बरोबर आहे. by Pearl
सखी...तु बघ आधी हाताने
हे चांगलय हं निवेदिता ताई -
In reply to सखी...तु बघ आधी हाताने by निवेदिता-ताई
प्रतिक्रिया १ - छान
हे डोश्याच्या पिठाच्या
In reply to प्रतिक्रिया १ - छान by सुनील
घट्ट
In reply to हे डोश्याच्या पिठाच्या by पुष्करिणी
थापतात ते..
In reply to प्रतिक्रिया १ - छान by सुनील
बटरपेपर हा काय प्रकार आहे?
In reply to प्रतिक्रिया १ - छान by सुनील
मिठाइच्या बॉक्समधे हा पेपर
In reply to बटरपेपर हा काय प्रकार आहे? by स्वानन्द
अच्छा. याचा उपयोग काय? तेल
In reply to मिठाइच्या बॉक्समधे हा पेपर by पर्नल नेने मराठे
फार्च बै हा कार्ता प्र्श्न
In reply to अच्छा. याचा उपयोग काय? तेल by स्वानन्द
फार्च कमी उत्र देते बॉ
In reply to फार्च बै हा कार्ता प्र्श्न by पर्नल नेने मराठे
नाही, हा कागद तेल शोषून घेत
In reply to अच्छा. याचा उपयोग काय? तेल by स्वानन्द
अच्छा.. माहितीबद्दल धन्यवाद,
In reply to नाही, हा कागद तेल शोषून घेत by पुष्करिणी
प्रतिक्रिया २ - नेटकेपणाचा अभाव
त्यांनी सोप्प्या कणकेची धिरडी
In reply to प्रतिक्रिया २ - नेटकेपणाचा अभाव by सुनील
जाळीदार कणकेची सोप्पी धिरडी
पुन्हा तेच? कणिक जाळीदार असू
In reply to जाळीदार कणकेची सोप्पी धिरडी by अविनाशकुलकर्णी
चांगली पाकॄ. पण हातानं धिरडं
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
आजी
मला पोळ्या /फुलके करायचा
टिफिन मधे पोळ्यांची रिप्लेसमेन्ट
माइक्रो आहे...मला
In reply to टिफिन मधे पोळ्यांची रिप्लेसमेन्ट by Pearl