आपल्या देशातली लोकसंख्या काहीच वर्षात चायनाच्या पेक्षा जास्त होणार. आपल्या देशात एवढी लोकसंख्या का ह्या वर कोणी प्रकाश टाकू शकेल का.
१. फॅमिली प्लॅनिंग उशीरा सुरु करणे किंवा नसणे - हे कारण वाढत्या लोकसंख्येला देता येणार नाही. कारण अमेरीकेत सुद्धा ३० मुले होती पुर्वीच्या काळी एका कुटुंबात अशा नोंदी आहेत.
२. आपला देश मागासलेला असला कारणाने प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्या मुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असुन देखील लोकसंख्या वाढत आहे.
३. मोठ्या लोकसंख्येचे कारण हे आहे का - आपला भुतल जवळ जवळ नेहमीच पाण्या वरती राहीला व बाकीचे भूतल पृथ्वीच्या हजारोवर्षांच्या उलाढाली मुळे कधी पाण्यावर तर कधी पाण्या खाली राहीले असल्या मुळे तिथली लोकं व संस्कृती पुसली जायची, व आपली आबाधीत राहीली व वाढत जाऊन एका वेळेला ती 'क्रिटीकल मास' सारखी एवढी झाली व लोकसंख्येची वाढ सुरु झाली. कुमारी कंदन (१०००० वर्षा पुर्वीचे तामीळनाडु) संबंधी गुगल शोध करुन कल्पना येईल मला काय म्हणायचे आहे त्याचे. ह्या संकेत स्थळावर जाऊन बघा त्या साठी.
तुमचे विचार व चर्चे साठी धागा दिला आहे.
वाचने
6083
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
३
सर्वांत महत्वाचं कारण आहे
लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी
शुन्याचा चा शोध भारतात लागल्यामुळे
र धो कर्वे
निसर्गाई
लोकसंख्या वाढीची कारणे
उ.प्र.
हम्म!
(मिपावरची लेखसंख्या) हे
In reply to हम्म! by प्रियाली
धन्यवाद!
In reply to (मिपावरची लेखसंख्या) हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
... ते काही डेटा सादर करतील
In reply to धन्यवाद! by प्रियाली
त्यानं काय साधणार?
In reply to हम्म! by प्रियाली
नेट फेल्युअर आणि आगगाडीची समस्या
In reply to त्यानं काय साधणार? by योगप्रभू
विप्रंच्या मागे एकदा आलेल्या
In reply to नेट फेल्युअर आणि आगगाडीची समस्या by बेसनलाडू
अच्छा! म्हणजे लेखसंख्या
In reply to हम्म! by प्रियाली