भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे.
http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beat…
स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही.
भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.
http://www.wired.com/magazine/2010/11/mf_algorithmolympics/
प्रथम क्रमांकावर कोण आहे ते पहा, आपल सॉफ्टवर मधल स्थान टिकवण महाकठीण जाणार आहे.
आणि हे सगळ पूरेसा नव्हत म्हणून की काय अजून एक माहीती मिळाली. International Mathematical Olympiad मधील भारताची कामगिरीही फारसी उत्साह वर्धक नाही. नको नको ते देश आपल्या पुढं आहेत
http://www.imo-official.org/results_country.aspx
जिथ गणितच नीट जमत नाही तिथ संशोधनात काय होणार.
ह्या अधोगतीची कारण काय असतील? आणि वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का?
वाचने
3195
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का?
अर्र
In reply to वेळ निघून जायच्या आत काही करता येण्यासारखं आहे का? by आत्मशून्य
खरंच वाईट परिस्थिती येणार असं
वाईट परिस्थिती येणार की नाही
In reply to खरंच वाईट परिस्थिती येणार असं by नगरीनिरंजन
अरेच्चा
>>ही कसली ऑलिंपिके?ह्यावरुन
In reply to अरेच्चा by चिरोटा
>>चिनने संगण़क क्षेत्राला आता
In reply to >>ही कसली ऑलिंपिके?ह्यावरुन by रन्गराव
बीपी ओ चं चिंतजनक वाटत
International Mathematical Olympiad मधील भारताची कामगिरी
रोचक धागा. प्रतिसाद वाचत आहे.
BPO चालविणे , इन्फर्मेशन सुपर
एक क्षणभर अस समजूया की काही
In reply to BPO चालविणे , इन्फर्मेशन सुपर by विंजिनेर
BPO चा यात आपण संबंध जोडलात
In reply to एक क्षणभर अस समजूया की काही by रन्गराव
खगोलशास्त्र ऑलिंपियाडमधली
In reply to BPO चा यात आपण संबंध जोडलात by विंजिनेर
चेतन भगत ह्यांचे १ नाईट कॉल