मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?
मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?
दोन-तीन महिन्यांपुर्वी मी नविन घरी शिफ्ट झालो आणी घरी छोटेखानी बार असण्याचे स्वप्न सकार केले.
बार मधे बर्याच प्रकारच्या Liquors (रम, व्हिस्की, स्कॉच इत्यादी) ठेवणे एक्दम सोपे आहे. पण Liqueurs मिळवणे थोडे कठीण आहे असे मला वाटते. त्याअनुषंगाने कोणी कॉकटेलप्रेमी असल्यास चर्चा होउन मदत मिळावी ही इच्छा आहे.
सध्या संग्रही असलेल्या Liqueurs:
Martini(Vermouth) - Dry
Kahlua - Coffee Liqueur
Fashion - Passion Fruit Liqueur
Baileys Irish Cream
Blue Curacao
माझे आवडते कॉकटेल - व्हाइट रशिअन
रेसिपी:
ओल्ड फॅशन ग्लास मधे 5-6 आइस क्युब टाकुन
वोड्का - 45 मिली (1 + 1/2 oz)
Kahlua - 30 मिली ( 1 oz)
Irish Cream - 30 मिली ( 1 oz) मिक्स करून........... चीयर्स :) :-P
याद्या
4404
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
धागा चूकून दोनदा सबमीट झाला
हो केले आहे ते. वरी नॉट!!
In reply to धागा चूकून दोनदा सबमीट झाला by सोत्रि
होय
अजून ...
In reply to होय by धनंजय
धन्य झालो...
In reply to अजून ... by नाटक्या
आभार
In reply to होय by धनंजय
हम्म
१. पुस्तके संग्रही असावीत तशा
हॅ हॅ हॅ
In reply to १. पुस्तके संग्रही असावीत तशा by टारझन
ह्या मंगलप्रसंगी
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
:))
In reply to ह्या मंगलप्रसंगी by टारझन
आभारी आहे सोकाजी , खवचट म्हणा
In reply to :)) by सोत्रि
???
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
सांगा..सांगा नवी कॉकटेल सांगा
मुंबईतील पंचतारांकित
खरंच? अजून सांगा ना
In reply to मुंबईतील पंचतारांकित by निनाद मुक्काम …
जरा शब्दांचे डबे मागेपुढे झाले असते...
In reply to खरंच? अजून सांगा ना by शिल्पा ब
एकदम नको हो बेता
In reply to खरंच? अजून सांगा ना by शिल्पा ब
कॉलेजात असताना कॉकटेल बद्दल
:))
In reply to कॉलेजात असताना कॉकटेल बद्दल by अप्पा जोगळेकर
आमन्त्रण????
ही ही ही
In reply to आमन्त्रण???? by नन्दादीप
एकाच वाक्यात नागपूरकर आणि
In reply to ही ही ही by सोत्रि
http://www.expresstravelworld