अवचट आणि मी
सर्व मिपाकरांना सूचित करण्यात येते आहे की, श्री अनिल अवचट आणि आम्ही ह्यांचा काहीही संबंध नाही.
आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील.
पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही.
आम्ही मध्यमवर्गीय असे स्वतःला समजत असलो, तरी साबुदाण्याची खिचडी खाणे आम्हाला नेहमी जमतेच असे नाही, आणि गरम पाण्याची बादली गेली सतरा वर्षे पाहण्याची पाळी देखील आमच्यावर आलेली नाही.
असो. मध्यमवर्गीयांवर आमचा फारसा रागही नाही, लोभही नाही.
मुळात आम्ही कुठल्या वर्गात, तेदेखील आम्हाला अद्याप उमजलेले नाही.
कारण सो कॉल्ड मध्यमवर्गीय ज्याला पापे समजतात, (म्हणजे उच्च आणि कनिष्ठ वर्गीयांनी केलेली कृत्ये) ती सर्व आम्ही केलेली आहेत.
आमच्या कार्पेट खाली कचराच नाही, कारण आमच्याकडे हार्ड वूड फ्लोअर आहे.
आम्ही गाणे ऐकताना गाणेच ऐकतो. गायकाला/गायिकेला कुठल्या विद्यापीठाने सो कॉल्ड पदवी दिलेली आहे, ते बघत बसत नाही.
पण आमच्या आवडत्या गायकाला अगदी पुणे विद्यापीठाने पी एच डी दिली असली तरी आम्ही त्याचा अपमान करत नाही.
असो.
याद्या
5414
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
काय ? कुठ ? कधी? कस?
बांगडा
In reply to काय ? कुठ ? कधी? कस? by स्पंदना
अवचटांचा अन बांगड्यांचा काय
In reply to बांगडा by मिसळभोक्ता
श्रीमती अपर्णा,
In reply to अवचटांचा अन बांगड्यांचा काय by स्पंदना
मिभोकाका ( म्हणु ना काका? )
In reply to श्रीमती अपर्णा, by मिसळभोक्ता
या पुढचा लेख बहुतेक " टिळक
In reply to काय ? कुठ ? कधी? कस? by स्पंदना
मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक
ह्म्म
In reply to मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक by राजेश घासकडवी
साइझ मॅटर्स
In reply to ह्म्म by मिसळभोक्ता
>>सारी कामप्रेरणा नष्ट
In reply to ह्म्म by मिसळभोक्ता
या निकषाने...
In reply to मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक by राजेश घासकडवी
(नुकताच जेलमध्ये रहायला आलो
जर आदरणीय नंदन हे आदरणीय आहेत
मिभोकाका ह्या लेखाला 'अवचट
पर्या, असं न कळणार्या
In reply to मिभोकाका ह्या लेखाला 'अवचट by परिकथेतील राजकुमार
पर्या, असं न कळणार्या
In reply to पर्या, असं न कळणार्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या कार्पेट खाली कचराच
सर्व मिपाकरांना सूचित करण्यात
गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील
ओह sss
आय सी
In reply to ओह sss by मनीषा
थोर साहित्यिक
एक प्रश्न
गेले ते दिन गेले
ही चर्चा नक्की कशा बद्दल चालू आहे ?
एक शंका