नमस्कार समस्त मिपाकर!!!
मी अनिरुद्ध उर्फ अन्या... गेले १ वर्ष मिसळपाव चा सदस्य आहे पण फक्त वाचनापुरताच!!! ह्या मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली. लिखाण जमेल असे वाटत नाहि, त्या मुळे सध्या तरी एवढेच!!!
सर्व मिपाकराना नविन लिखाणासाठी शुभेच्छ्या!!!
लिखाणातील चुका माफ कराव्यात!!!
~अनिरुद्ध उर्फ अन्या!!!
वाचने
1642
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा चालु द्या.
मिसळपाव मुळेच वाचनाची आवड
हे काय होत?
हा हा हा.. च्यायला... अरे
हा हा हा....
In reply to हा हा हा.. च्यायला... अरे by राघव
चांगल्या लेख/कविता आणि इतर
In reply to हा हा हा.... by अनिरुद्ध उर्फ अन्या