विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे. त्याच बरोबर अमेरिकेचे दुटप्पी धोरणही दिसत आहे. मात्र अमेरिकेनेआशी कागदपत्रे उघड करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या विरुद्ध मानले आहे.
विकी लिक्स मुळे अमेरिकन सरकारचे दुटप्पी धोरण, "ग्राहक राष्ट्रांसाठी" गुंडाळलेले/बदललेले/वाकवलेले नियम, त्रयस्थ राष्ट्रांबरोबरचे गुप्त समझौते / व्यापार / व्यवहार, प्रसंगी शत्रु राष्ट्राबरोबरचे व्यावारी संबंध वगैरे माहिती उघड झाली आहे. अमेरिकन सरकारचे अधिकृत धोरण आणि प्रत्यक्षातली कृती / व्यवहार यांतील तफावत विकि लिक्सने जनतेच्यासमोर आणली आहे. त्यामुळे काहि मंडळी विकी लिक्स ला पाठींबा देताहेत.
तर दुसरीकडे अमेरिकन सरकारच्या मते उघड झालेल्या माहितीमुळे अमेरिकेचे परदेशांत असलेले नागरीक व सौनिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रसंबंध तसेच नेत्यांची, नागरीकांची व पर्यायाने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
हा चर्चा प्रस्ताव "विकी लिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार" यांत तुम्ही कोणाची बाजु घ्याल आणि का? याची चर्चा करण्यासाठी मांडत आहे. काहि मुद्दे/प्रश्न चर्चेला दिशा देण्यासाठी देत आहे. मात्र चर्चा या विषयाशी संबंधीत अन्य दृष्टीकोनातून करण्यास हरकत नाहि.
- तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
- तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
- तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
- जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
- सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
वाचने
7205
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
विकी लिक्स चे समर्थन ...
असहमती
In reply to विकी लिक्स चे समर्थन ... by छोटा डॉन
चुकीचा प्रचार ...
In reply to असहमती by आनंदयात्री
आक्षेप
In reply to चुकीचा प्रचार ... by छोटा डॉन
पाटबंधारे खात्यातल्या
In reply to आक्षेप by आनंदयात्री
डानरावांचा मुद्दा बरोबर
In reply to चुकीचा प्रचार ... by छोटा डॉन
अवांतरः
In reply to डानरावांचा मुद्दा बरोबर by विजुभाऊ
माझ्या देशाच्या बाहेर
In reply to असहमती by आनंदयात्री
सगळ्याच
In reply to माझ्या देशाच्या बाहेर by ऋषिकेश
नीट कळले नाही
In reply to सगळ्याच by आनंदयात्री
+१ मी अजुनही काही विषय मांडु
In reply to विकी लिक्स चे समर्थन ... by छोटा डॉन
अगदी सहमत ! विशेषकरुन
In reply to विकी लिक्स चे समर्थन ... by छोटा डॉन
अगदी सहमत
In reply to अगदी सहमत ! विशेषकरुन by पंख
तुम्हाला विकी लिक्सने
सहमत आहे. जनरलाइज्ड पाठिंबा
In reply to तुम्हाला विकी लिक्सने by बिपिन कार्यकर्ते
अमेरिकन सरकारनेच सोडलेले पिल्लू
हे सर्व मला पहिल्यांदाच कळाले
तुम्हाला विकी लिक्सने
जरा अवांतर...
In reply to तुम्हाला विकी लिक्सने by मदनबाण
विषय् क्लिष्ट् आहे..
आधी सर्व कागद्पत्रे डाऊनलोड मारा
सगळ्यांचे अजून पर्यंत
हो आणि नाही
डिस्लेमर
आंतर्गत हेरगिरी
माहिती
कौतुक
+१
In reply to कौतुक by मिसळभोक्ता
सहमती दाखवायच्या आधी थोडे
In reply to कौतुक by मिसळभोक्ता
ही लोकशाहीची कसोटी आहे, आणि
In reply to कौतुक by मिसळभोक्ता
इंटरपोल = युरोप
In reply to ही लोकशाहीची कसोटी आहे, आणि by अवलिया
बघा!
In reply to इंटरपोल = युरोप by मिसळभोक्ता
होय
१) मी विकी च्या बाजूचा.२)
अमेरिका पूर्वीपासून स्वत:च
बरोबर आहे,...
In reply to अमेरिका पूर्वीपासून स्वत:च by Pain
अमेरिकन सरकारने प्रकाशित
ह्यावर
विकि
कॉन्स्पिरसी थियरी
लोकशाही देशांत कोणतीही माहिती
In reply to कॉन्स्पिरसी थियरी by सुनील
विकिलिक्स
विकीलिक्सची वालपेपर एक्दम सहि आहेत