लेखक तर्री यांनी मंगळवार, 18/09/2007 14:21 या दिवशी प्रकाशित केले. हे नाट्य-पद कोण्त्या नाटकामधील आहे? आणि कोणत्या रागावर आहे?................कोणी जाणकार मला सान्गेल का ? वाचने 6012 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया हेच का? देवदत्त गुरुवार, 11/10/2007 01:09 आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात. तात्या सांगू शकेल धोंडोपंत रविवार, 14/10/2007 14:43 राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com
हेच का? देवदत्त गुरुवार, 11/10/2007 01:09 आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात.
तात्या सांगू शकेल धोंडोपंत रविवार, 14/10/2007 14:43 राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com
प्रतिक्रिया
हेच का?
आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का?
गायकः प्रभाकर कारेकर
चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी
बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात.
तात्या सांगू शकेल
राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर.
आपला,
(जमदग्नी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com