मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुगाचे लाडू.

निवेदिता-ताई · · पाककृती

वाचने 7181 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by रत्नागिरीकर१

निवेदिता-ताई गुरुवार, 11/25/2010 - 13:12
हो पाव किलो........पण आमचे इकडचे भागात एक पाव द्या... असेच म्हणतात. बेकरीतला पाव वाटला काय तुला................हा हा हा

मनीषा गुरुवार, 11/25/2010 - 18:12
छान दिसताहेत लाडू... पाककृती सुद्धा सोपी आहे .. करून बघीन . माझ्या मुलाच्या " काही गोड आहे का ? " या प्रश्नाला हे चांगले उत्तर आहे .

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/25/2010 - 19:12
पॉशच ! एकदा सोमवरी मुगाचा लाडु खाल्ला म्हणुन आमची आजी वसकन ओरडली होती हे अजुन आठवते. साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कुंदन Sat, 11/27/2010 - 01:28
>>साला मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर मजा आली असती. मुगाचे लाडू पण हिरवे दिसले असते तर , लाडु बरोबरच तुला ईनो घेणेही अपरिहार्य झाले असते.

गवि Fri, 11/26/2010 - 12:53
आम्हास फक्त बेसनाचे लाडू आवडत होते आत्तापर्यंत.. रवा लाडू वगैरे अजिबात नाही आवडत्..ती तर ऐनवेळी आलेल्या पाहुण्याची बोळवण (वाटीत दे गं एक लाडू त्याला..) .. मुगाची कल्पनाही आतापर्यंत पटत नव्हती. (विकतचे खाल्लेत..) पण ही पोस्ट वाचून आता आम्ही बनवून खाणारच. मत बदलले.