एक (दुर्दैवी) फरक.....................
इथे मिपावर नेहमीच महाकाय चीन कसा निर्दयी आहे ह्याच्या चर्चा घडतात. पण हेही वाचा.......
दिनांक १५ नोव्हेंबर २०१०, ह्या एकाच दिवशी नियतीने दोन ठिकाणी आपली वक्र नजर टाकली.
ठिकाण क्र. एक
दिल्ली : नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 66 झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत 130 जखमींवर उपचार करण्यात येत असून,
मूळ बातमी
ठिकाण क्र. दोन
शांघाई : चीनमधील शांघाय शहरात काल एका इमारतीत आग भडकल्याने 53 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 70 जण गंभीररीत्या भाजले आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मूळ बातमी
सामान्य माणसे तर दोन्ही ठिकाणी बळी गेली, तर आपण म्हणाल ह्यात फरक काय ?
१) भारत : दिल्ली सरकारने मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
२) चीन : The government would pay 960,000 yuan (144,450 U.S. dollars) in compensation and subsidies for each of those who died in the fire, Zhang added. The residents whose apartments and belonging in them were destroyed in the fire will be fully compensated for their loss of property.
हा दुवा
बाकी भ्रष्टाचार हा मुद्दा सध्या सोडून द्या, पण चीन सरकार त्यांच्या लोकांना इतकी किंमत देत आहे हे बघून भारावून आले.
ईश्वर सर्व मृतात्म्यांना शांती देओ.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : मागे एक बातमी वाचली होती, चीनच्या एका शहरात एक उच्च सरकारी पोलीस पदाधिकाऱ्याच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवून झालेल्या अपघातात २ जणांना ठार झाले होते आणि अंदाजे १० जण जखमी झाले होते. 'त्या' मुलाला सहा महिन्याच्या आत फाशीची (हो हो.. ...फाशीच आणि ते सुद्धा सहा महिन्यात) शिक्षा सुनाविण्यात आली होती. परत कोणाची हिम्मत होईल का, दारू पिऊन गाडीला हात लावण्याची ?
याद्या
3395
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
पहिला फरक मान्य आहे ..
दुसरा दारु पिउन गादि चालवणे
In reply to पहिला फरक मान्य आहे .. by गणेशा
आज काय दारु पिऊन गाडी
In reply to दुसरा दारु पिउन गादि चालवणे by विजुभाऊ
मजेशीर दुवा ..
एक नुकतीच आलेली
-१०,०००
In reply to एक नुकतीच आलेली by गांधीवादी
अरे वा मग चीन मध्ये कायम रहाण्याचा
७५,००० रुपयांसाठी आत्महत्या
In reply to अरे वा मग चीन मध्ये कायम रहाण्याचा by वेताळ
खर आहे तुमचे म्हणणे
In reply to ७५,००० रुपयांसाठी आत्महत्या by गांधीवादी
>>तिथे सरकार विरुध्द बोलल्यास
In reply to खर आहे तुमचे म्हणणे by वेताळ
खर आहे तुमचे म्हणणे
In reply to ७५,००० रुपयांसाठी आत्महत्या by गांधीवादी
परवाना मिळतो का ह्याची पण
गांधीवादी साहेब,भारतात
किती विमाधारकांना याचा लाभ
In reply to गांधीवादी साहेब,भारतात by वेताळ
धागा उत्तम. अवांतर : जाते थे
सर्व मृत आत्म्यांना शांती