पंतप्रधानांना लिहिलेले पत्र
मी आज प्रथमच लेखन करत आहे तरी काही चुक्ले तर माफ करा.
मी काही दिवसांपुरवी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते.
पत्र टेंभली गावातिल सुविधांबद्द्ल होते.
अधिक माहिती खालिल दुव्यावर मिळु शकेल.
http://www.loksatta.com/lokprabha/20101126/cover.htm
पत्र जसेच्च्या तसे देत आहे.
Dear Sir,
I am Nikhil Surendra Hadke from Pune. Pursuing MBA from CMRD college Pune.
First of all congrtulations for starting a revolutionary UID Project.
Sir, but the start is very disappointing.
Tembhali Village where you had started the project by giving cards to the villagers.
The developments made in that village was on temporary basis.
The roads made at that time for your visit are now in very bad condition.
The street lights are illuminating day-night but very people have light in their homes.
Ration cards are given to citizens on very urgent basis just for your visit, temporary
ration shop is also raised temporarily.
All was like setting up an event for a day and fragile.
All the facilities were provided were just for your visit and nothing works now.
Officers have stopped in the middle of work and it doesn't even looking into it.
Please see the link which will show you the exact status of the village
http://www.loksatta.com/lokprabha/20101126/cover.htm
Please sir look into this issue.
We have great expectations from you.
--
With Best Regards
Nikhil Hadke.
9921369893
हे मी त्यांच्या manmohan@sansad.nic.in ह्या विरोपा वर पाठवले होते
अपेक्शेप्रमाणे ह्या पत्राचे अजुन तरि काहि उत्तर आलेले नाही.
तरि आपण ह्या संदर्भात काही करु शकतो का?
याद्या
3718
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
मी पण असंच एक पत्र
माझ्या मते ...
+१
In reply to माझ्या मते ... by छोटा डॉन
लोकप्रतिनिधी
In reply to माझ्या मते ... by छोटा डॉन
ए राजा च्या प्रकरणा वरुन व इतर पत्रांवरुन असे वाटते
+१
In reply to ए राजा च्या प्रकरणा वरुन व इतर पत्रांवरुन असे वाटते by वेताळ
>>पण पंतप्रधानांना अशा
In reply to +१ by छोटा डॉन
पात्र साहेब आपण प्रयत्न करत
मला वाटते पात्राने चुकीच्या माणसाला पत्र लिहले.
मला वाटते पात्राने चुकीच्या माणसाला पत्र लिहले.
मधे कलामांच्या सेक्रेटरीचे
माननीय पंतप्रधानांना पत्र
समस्या आणि निवारण
'घरीच बसा'
थेट पंतप्रधानांना कोणत्याही
खरेतर तुम्ही असे काहितरी केले