कर्ण हा दानशूर होता, पराक्रमी होता पण त्याचावर खरच अन्याय झाला होता का ?
मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची आई कून्ती कोणत्याही राज्याची राणी अथवा सून असताना झाला न्हवता,नीयोग क्रीया म्हणून तर नक्कीच न्हवे. मग केवळ कून्ती पूत्र म्हणून कर्ण हा पांडव अथवा एखाद्या राज्याचा वारस ठरतो काय ? कर्ण दानशूर होता, पराक्रमी होता म्हणून त्त्याने स्वतःचे राज्य बहूबळावर निर्माण करणे योग्यच आहे, त्या़स् क्षत्रिय न मानणे हे चूक आणी अन्यायकारकच. पण प्रश्न हा आहे की तो राज्यपदाचा वारस होता काय , जर नाही तर त्याने केवळ रज्य मिळवन्यासाठी चूकीच्या लोकान्ची साथ दिली असेच म्हटले पाहीजे म्हणजे दानशूर, पराक्रमी आणी स्वार्थी कर्ण, ज्याला त्याच्या पापाची फळे म्हणून त्यापेक्षा कमी पराक्रमी व्यक्ती कडून पराभव माथी आला.
याद्या
11945
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
त्यासाठी
धन्यवाद
In reply to त्यासाठी by विकास
त्याचे
In reply to धन्यवाद by आत्मशून्य
कै च्या कै
In reply to त्याचे by तिमा
धन्यवाद विकास भाउ नक्किच
होय अन्याय झाला होता
क्व ते धर्मस्तदा गतः
In reply to होय अन्याय झाला होता by शुचि
नजरेखालून...
जागा राखीव करून ठेवतो. बसण्यासाठी आणि प्रतीक्रीया देण्यासाठी
मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची
नॅसर्गिक न्यायाच्या बाजुने पाहता दुर्योधन फार चुक नव्हताच. ?
In reply to मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची by ५० फक्त
...... मनुष्य अजून किती युगे
कर्ण व ललित लेखन
युगान्त, मृत्युंजय, राधेय
पुस्तके
In reply to युगान्त, मृत्युंजय, राधेय by प्रियाली
फरक इतकाच आहे की
In reply to पुस्तके by ए.चंद्रशेखर
सहमत
In reply to फरक इतकाच आहे की by प्रियाली
अलमोस्ट सहमत ...
In reply to सहमत by प्रचेतस
काही अंशी
In reply to अलमोस्ट सहमत ... by छोटा डॉन
कर्णाच्या पराभवाचे महाभारतात
In reply to सहमत by प्रचेतस
प्रतिसाद आवडला कर्णप्रेमी
In reply to कर्णाच्या पराभवाचे महाभारतात by मृत्युन्जय
वाचू नका
In reply to युगान्त, मृत्युंजय, राधेय by प्रियाली
अहो त्यांनी स्वःता
In reply to वाचू नका by मिसळभोक्ता
चु* होता.
चु* होता. प्रेषक अप्पाजोगळेकर
In reply to चु* होता. by अप्पा जोगळेकर
हा हा... अगदी असेच म्हणतो!
In reply to चु* होता. प्रेषक अप्पाजोगळेकर by परिकथेतील राजकुमार
+१ कर्णाने मत नोंदवयच्या ऐवजी
In reply to चु* होता. प्रेषक अप्पाजोगळेकर by परिकथेतील राजकुमार
कुसंगती हा त्याचा सगळ्यात
कवच कुंडले
कर्णाच्या स्वभावातील अधिक-उणे
हा कश्याचा परिणाम ???
मी नव्हतो तेव्हा, नाहीतर
कर्ण वयाने सर्वात मोठा होता.
कर्णाचा वध.
हजारो वर्षापूर्वी काय झाले ते
कर्ण