मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पर्वती वरुन काढलेले पुण्याचे छायाचित्र

पांथस्थ · · कलादालन
मे महिन्यामधे पर्वती टेकडीवरुन सायंकाळी ४/५ च्या सुमारास काढलेले पुण्याचे (पॅनोरमिक) छायाचित्र. Panoramic View Of Pune मुळ छायाचित्र बरेच मोठे आहे (9413 x 418), ते येथे पहा .
लेखनविषय:

वाचने 4910 वाचनखूण प्रतिक्रिया 11

सुनील 22/11/2010 - 22:12
छान. बरीच झाडी टिकवून ठेवलेली दिसतेय पुण्याने अजून!

गांधीवादी 23/11/2010 - 08:50
छान, आमच्या घराजवळील 'पादरीचा टॉवर' सुद्धा स्पष्ट दिसत आहे. --------------------------------------------------------------------------------------- 'पादरीचा टॉवर' - पंचहौद मिशन, खडकमाळआळी .पुणे.

नंदन 23/11/2010 - 12:04
क्या बात है! संग्राह्य छायाचित्र (टाका-ऊ ते टिकाऊ ;)) [टाका = स्टिच]. कुठलं विशिष्ट सॉफ्टवेअर वापरलं यासाठी (ऑटोस्टिच सारखं)?

गोगोल 23/11/2010 - 12:12
मस्त फोटो आहे. आता हा विकिपेडिया मध्ये पुण्या च्या एंट्री खाली लावून टाक.