Skip to main content

काही रांगोळ्या

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 21/11/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सोसायटीतल्या काही रांगोळ्या मला आवडल्या परंतु बंद दारांच्या संस्कृतीमुळे या रांगोळ्या काढणा-या व्यक्तीला मी ओळखत नाही आणि पाहिलेही नाही. जर त्या अनोळखी कलाकाराला माझ्यातर्फे शुभेच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2143
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया