मिक्स फ्रुट रायते
साहित्यः केळी, सफरचन्द, डाळिम्बाचे दाणे, गोड दही, मीठ, साखर
क्रुती: प्रथम केळी आणि सफरचन्दाच्या लहान, लहान फोडी करुन एका बाउल मधे घेणे. त्यात डाळिम्बाचे दाणे घालणे. त्यानन्तर थोडे दही एका बाउल मधे घेउन फेटून घेणे. मग हे फेटलेले दही आणि चवीपुरती मिठ व साखर आधि चिरुन घेतलेल्या फळान्च्या फोडीन्मधे मिक्स करावे. सोपे, चवदार आणि सुन्दर दिसणारे रायते तयार.
याद्या
3111
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
फोटु कुठे हाय?
फोटो
दही आणि फळं हे कांबिनेशन
दही आणि फळं हे कांबिनेशन
In reply to दही आणि फळं हे कांबिनेशन by शाहरुख
दही आणि फळ हे काँबिनेशन अथवा
In reply to दही आणि फळं हे कांबिनेशन by मेघवेडा
हे रायते