साहित्य:- दहा-पंधरा चांगले मोठे आवळे, एक किलो साखर, पाकासाठी थोडेसे पाणी.
कॄती :- आवळे स्वच्छ धुवुन घ्या, एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळण ठेवा, त्यात आवळे घाला,
दहा मिनिटे वाफ़वून घ्या.
जरा गार झाल्यावर त्यातील बिया काढून टाका, व त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करा.
आता त्या मोजा किती वाट्या आहेत फ़ोडी, त्याच्या दुप्पट साखर घेउन त्यात थोडेसे पाणी घालून पाक
करण्य़ास ठेवा, चांगले बुडबुडे येइपर्यंत पाक होवु द्यात,
वाचने
6265
प्रतिक्रिया
6
मिसळपाव



प्रतिक्रिया
धन्यवाद निवेदिता ताय
"मुरावळा " कि "मोरावळा" आज
आमी नाय बाबा पोळीबरोबर खात
In reply to "मुरावळा " कि "मोरावळा" आज by स्पा
मस्त.. हिवाळ्यात उत्तम..
धन्यवाद
अगदी सोप्पी पाकृ दिल्याबद्दल