dpreview.com या छायाचित्रणाला वाहिलेल्या पोर्टलवर नियमित पणे वेगवेगळ्या विषयावरील छायाचित्रे चॅलेन्ज म्हणुन आमंत्रित केली जातात. मला सध्या जाहिर केलेला 'खाटिक' हा विषय जरा विचित्र वाटला. क्रौर्य कलाकृतीचा अनेक वेळा विषय बनले आहे. पण खाटिक विषयावर अनेकानी पाठवलेली छायाचित्रे कलाकृती वाटली नाहीत.
http://www.dpreview.com/challenges/ChallengeSlideshow.aspx?ID=3599&EntryID=334141&View=NewFirst
याद्या
2903
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कला नाही
वेगळा विषय
ही कला की विकृती?
कला या हेडिंगखाली बसवणं योग्य
घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे
मेंदू सडका .........
ऑल इन अ डेज वर्क
+१
In reply to ऑल इन अ डेज वर्क by सहज
नाय बे...
कालच प्रतिक्रिया देणार होतो पण.....
प्रकाशछायाचित्रण म्हणजे केवळ
भरतमुनी काय म्हणतात?
मांसाहार सोडावा वाटतो