घोटाळा केला म्हणुन अशोकरावांची गच्छंती झाली !
आता काही जण म्हणतात की त्यांनी नावात "राव" लावले म्हणुन सोनियाबैंनी त्यांना "जाव" म्हटले.
पण ते अंधश्रद्धाळू लोक ! त्यांच्याकडे आपण दूर्लक्ष करावे.
अशोक राव गेले पृथ्वीराज आले.
स्वच्छ चेहर्याचा मनुष्य महाराष्ट्राच्या भूमीवर राज्य करेल असे स्वप्न राहुलबाबांनी दाखवले.
जनता आतुर झाली आणि फुलापाकळ्यांचा वर्षाव करुन वर्षा चे दार उघडले !
हळुच अजितदादांनी भुजबळांच्या भुजांमधले बळ काढुन घेतले पण मंत्रीपदाची शपथ देऊन बांधुन ठेवले.
हा इतिहास जूना नाही.
सगळं कसं पद्धतशीर आणि व्यवस्थित चालू होतं पण म्हणतात ना काही जणांना हे पाहवत नाही.
तेच झालं.
ओबामांनी ज्या माहिती अधिकाराचे गोडवे गायले त्याचाच वापर करुन काही लोक नव्या सरकारला त्रास देत आहेत.
अल्लाह अशा काफरांना मिरचीची धुरी देवो.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6913045.cms
याद्या
2873
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
करेक्ट :)
In reply to मस्त by नितिन थत्ते
नांदेडचा हात
In reply to करेक्ट :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच
ते हे
हाहाहा
चालायचंच, बडे बडे राज्योमे
हाय रे कर्मा!!!!!!!!!!!!
पहिले पाढे
माहिती अधिकाराचे कार्यकर्ते
In reply to पहिले पाढे by गांधीवादी
च्यायला, सरळ सरळ गेमागेमी
फ्लॅट
रिजेक्ट