पृथ्वीराज चव्हाण यांची निवड
पृथ्वीराज चव्हाण यांची निवड महाराष्ट्र या आपल्या पुरोगामी आणि विकसित राज्याच्या मुख्यमंत्री पदी झालेली आहे. आणि श्री अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागलेली आहे. दोन्ही नेते हे चांगल्या प्रतिमेचे आणि काराक्षम म्हणून ओळखले जातात. पण या निवडीने काही प्रश आपल्यासमोर निशितच उभे राहतात, किंवा त्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते
आपले राज्य विकसित जरी असले तरी आपल्या समोरील प्रश्न देखील तितकेच बिकट आहेत.:
शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ
रोजगारी,
दळणवळण,
वाढती महागाई,
वाढती गुन्हेगारी,
मराठीचा प्रश्न,
अन्य.
हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?
आणि या निमात्ताने आणि विशेषतः काहीही स्पष्ट कारण नसताना झालेली भुजबळांची उचलबांगडी आणि त्याजागी झालेली अजित दादांची नेमणूक यामुळे राज्यातील पुढील राजकारण कसे बदलेल? तुम्हाला काय वाटते?
तुर्तास एवढेच, नवीन मंत्रीमंडळ बनल्यावर समोर येण्यार्या आणि अन्य काही अनुशांगिक बाबीं विषयी मी प्रतिसादातुन पुरवणी लेखन करेन. तोवर आपल्या मिपाकरंनी यावर चर्चा करवी ही विनंती. धन्यवाद.
--
RISHIKESH
याद्या
4168
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी
इंट्या
हॅ हॅ हॅ!
हे प्रश्न सोडविण्यात नवीन
नक्कीच
"चव्हाण"प्राश
शुभेच्छा देऊ या फक्त....!
>>अशोकरावांच्या काळात गॅस
In reply to शुभेच्छा देऊ या फक्त....! by इन्द्र्राज पवार
यावर एखादा हिटलर, चेंगिझखान
In reply to शुभेच्छा देऊ या फक्त....! by इन्द्र्राज पवार
हिटलर इन इंडिया ...
सहमत. एखादी क्रांती
In reply to हिटलर इन इंडिया ... by इन्द्र्राज पवार
खरंय देवा!
In reply to हिटलर इन इंडिया ... by इन्द्र्राज पवार
+१
हिटलर इन इंडिया इज अॅन
मंत्री बदल पटला तर ठिक नाहि
'महाराष्ट्र बदल' ???
किती आले आणि किती गेले ?? कुणाचा कुणाला पत्ता नाही..
१३० कोटी लोकांना रोज गिळायला
साखरेचा खाणार त्याला राम देणार...
In reply to १३० कोटी लोकांना रोज गिळायला by अविनाशकुलकर्णी
मुख्यमंत्री अनफीट ठरेल.