मासे १६) मांदेली
हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश हे मला सुचलेल नाव (फिशटॅकमधील नव्हे. नाहितर त्यावरुन वादाच्या पोस्टी पडतील). ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
मांदेली तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी
प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा.
तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.
तव्यातुन गरम गरम काढलेली मांदेलींचा फडशा पाडा.
अधिक टिपा :
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.

वाचने
16931
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
तीव्र निषेध..! तुम्हाला
वा, वा, वा
जबराट... सोबत आवडीचे सरबत
हा लेडी फिश ना? काय म्हणतात
In reply to हा लेडी फिश ना? काय म्हणतात by स्पंदना
जल्ला मेला, मांदेली येगली न
In reply to जल्ला मेला, मांदेली येगली न by विश्वनाथ मेहेंदळे
आर जाळु नको माझी पोर तुझ्या
In reply to आर जाळु नको माझी पोर तुझ्या by स्पंदना
आर जाळु नको माझी पोर तुझ्या
In reply to हा लेडी फिश ना? काय म्हणतात by स्पंदना
नाही हो!
In reply to नाही हो! by सुनील
एव्हढा मसाला लावुन ठेवल्यावर
In reply to नाही हो! by सुनील
ते मुडदुशी मसाल्यामुळे दिसत
In reply to ते मुडदुशी मसाल्यामुळे दिसत by जागु
शिरच्छेद!
In reply to नाही हो! by सुनील
मुडदुशे म्हंजेच नगली ना?
In reply to मुडदुशे म्हंजेच नगली ना? by यशोधरा
होय
In reply to होय by सुनील
आता तुम्ही फोटो टाकाच.
In reply to आता तुम्ही फोटो टाकाच. by जागु
सध्या शक्य नाही!
धन्य ती जागू ताई...आणि धन्य
In reply to धन्य ती जागू ताई...आणि धन्य by मनि२७
>>कुठे सापडतात ग तुला असले
In reply to >>कुठे सापडतात ग तुला असले by मराठमोळा
.
In reply to धन्य ती जागू ताई...आणि धन्य by मनि२७
अय्यो मनी माउ परिचयाचे होते
In reply to अय्यो मनी माउ परिचयाचे होते by स्पंदना
>>पास्ट झाला त्यांचा झणझणीत
विसोबा नंदन धागा छान
वा!
व्वा! गरम गरम मांदेलीचे सुके
मांदेली
In reply to मांदेली by प्रियाली
+१
दिवाळी संपते न संपते तोच जागू
In reply to दिवाळी संपते न संपते तोच जागू by दिपाली पाटिल
हाहा!
अहाहा!!
हे असेच चालत राहिले तर माझ्या
दिपालि, दिपक, स्वाती,
छान धागा. मांदेली हा एक
In reply to छान धागा. मांदेली हा एक by विश्वनाथ मेहेंदळे
+१
सुनिल मग शिरच्छेद केलेले
विश्वनाथ माझ्या माहेरी तळताना
अप्रतिम छान लिहीता हो.काय
जागू एकदम झकास... सगळ्यात
गगनविहारी, स्पा मांदेली खुपच
In reply to गगनविहारी, स्पा मांदेली खुपच by जागु
काट्यांचे प्रमाण काय ?
In reply to काट्यांचे प्रमाण काय ? by गवि
मान्देलीला एक मोठा काटा असतो
कोण रे तो? जो हे धागे मुद्दाम
काट्यांचे प्रमाण काय
In reply to काट्यांचे प्रमाण काय by जागु
यक्क.. बादवे.. अहो आम्ही
पण खरे तर काटेरी मच्छी जास्त