Skip to main content

काही फुले - कॅनन SX 200 IS मधून

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 07/11/2010 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ही फुले माझ्या लेकीच्या मैत्रिणीच्या टेरेस गार्डन मधली आहेत.
लेखनविषय:

वाचने 4732
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

नेहमी दिस्तात तशीच दीसत आहेत ? फोटोचे प्रयोजन काय ?

In reply to by आत्मशून्य

ही सगळी फुले बहुतेक फक्त पुंकेसर असणारी असावित. ( युयुत्सु ह. घ्या.) फोटो बाकी छान!

फुले आवडली. (आस्वादक)बेसनलाडू