राम राम मंडळी. दिवाली आली म्हणल्यावर त्याच्यामागं दिवाळी अंकबी याला सुरवात होते. ऑनलाइन दिवाळी अंक आन छापील दिवाळी अंक यायची आता लय रेलचेल होऊन राह्यली. आता सारं वाचाच म्हणल्यावर पुढली दिवाळी येईन. तव्हा ह्यो धागा दिवाळी अंकातलं काय आवडलं. कोणते लेखन वाचाला पाह्यजेन यासाठी धागा काढला आहे. तव्हा कोणकोणते दिवाळी अंक प्रकाशित झाले त्याचीबी माहिती या धाग्यात द्यावी ही नम्र इनंती.
मायबोली,पुस्तकविश्व, उपक्रम,मनोगत,मोगरा फुलला,दीपज्योती अशा अजून जे असतीन त्या सर्वाची इथे चर्चा अपेक्षीत हाये.
वाचने
3010
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका 'क्ष' ग्रुपचा देखील आज
पुस्तक्विश्व - चिंता आणि आदितीचे लेख
सांगावेसे वाटले म्हणून
In reply to पुस्तक्विश्व - चिंता आणि आदितीचे लेख by शुचि
चित्रलेखा, धनंजय, (पाटकरांचा) आवाज, (मेनका प्रकाशनाचा) जत्रा
ब्रेकींग न्यूज: "जत्रा" मध्ये आपले मिसळपावचे "विसोबा खेचर" आहेत.
शंका
In reply to ब्रेकींग न्यूज: "जत्रा" मध्ये आपले मिसळपावचे "विसोबा खेचर" आहेत. by निमिष सोनार
मनोगत दिवाळी अंक
मायबोली
तनिष्का दिवाळी अंक सुंदर
एकाहून एक सरस लेख - पुस्तकविश्व
उपक्रम
+१
In reply to उपक्रम by बाबुराव
अश्विनी कुलकर्णी या दोघांच्या
In reply to +१ by सहज
केसरी
मनोगत, रेषेवरील अक्षरे मधील लेख