छान मुक्त्क.... आवडलं..
"एके दिवशी झालं काय माझ्या २ मैत्रिणींनी ठरवलं की या मधल्या सुट्टीत आपण संपूर्ण काही धडेच्या धडे अधोरेखीत करायचे."
आम्हीही हे करायचो, नविन स्केच्पेन मीळाल्यावर, शिवाय ते इतक खराब व्हायच की परीक्षेत वाचावस वाटायच नाही, निक्काल लागायचा..
छान लिहिलय.भारत्,चीन्,अमेरिकेचा तो विनोद लहानपणी ऐकला होता.भारता ऐवजी त्यात जपानचे नाव असल्याने तो विनोद न वाटून मुलांनी जपानचे कौतुक केले होते.!
बुलेट ट्रेन्,पायलट पेन बनवणारे काहीही करु शकतात असे वाटायचे.
>>जीवनास येणार्या प्रसंगास सामोरे जाण्याची प्रत्येक मूलाची हातोटी, क्षमता भिन्न असते. आणि हेच सौंदर्य आहे की या विश्वात तुम्ही एकमेवाद्वितीय आहात, तुमच्यासारखा त्या क्षणी, त्या प्रसंगात तस्साच विचार करू शकणारा अन्य कोणी नाही.
हे चांगलं आहे. पण कित्येकदा असं म्हणून देखील मनाचं समाधान होत नाहीच. :(
जपानी लोक घर बांधताना एका वीटेची जागा मोकळी ठेवतात कारण पूर्णतेचा ध्यास रहावो म्हणून.
मलाही ही नवी माहिती आहे. अशी वीट कुठे कमी ठेवली जाते? त्यासाठी विशिष्ट जागा वगैरे असते का? (घराची पायरी, खांब वगैरे)
तुम्ही कथा उत्तम लिहू शकाल. प्रयत्न करावा.
http://ofbiz.shambhala.com/shop/product/978-0-8348-1516-2?&text=SH_2736
जपानी संस्कृतीमध्ये "मा" म्हणजे अवकाश किंवा रिक्ततेला खूप महत्व दिलेले आढळते. उदाहरणार्थ एखादे वाद्य वाजवताना स्वर निघतात मग येते शांतता मग परत स्वर उमटतात. ही २ स्वरांमधील शांतता जी पाश्चात्य संगीतात दुर्मीळ दिसते तिला जपानी संस्कृतीमध्ये महत्व आहे. रिक्ततेमध्येही काहीतरी "चैतन्यपूर्ण" बाकी उरतं ही या लोकांची श्रद्धा आहे. घर बांधतानाही आपण म्हणतो की वस्तू गोळा करून त्यापासून आपण काहीतरी बनवलं पण जपानी लोक म्हणतात "मा" म्हणजे रिक्तता होतीच तिच्यात फक्त त्यांनी लाकूड, सिमेंट आदि साहीत्य आणून रचलं. इतकं महत्व ते अवकाशाला देतात.
प्रियाली आपल्या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही. "जपानी लोक घर बांधून झाल्यावर एका वीटेची जागा मोकळी सोडतात" हे एकच वाक्य मी काल जालावर वाचलं.
प्रतिक्रिया
मुक्तक आवडलं...छान लिहिलंय.
+१
हम्म!!! वाचतोय. "अरे पण जो
मीसुद्धा!!!
शुचिंचे लेख उंबराचं फूल असतात
छान मुक्त्क.... आवडलं.. "एके
छान लिहिलंय शुचि.
शुचिताई छान मुक्तक! प्लीज
किती विचार करायला लावला
छान
चांगले मुक्तक !!
छान
लेख आवडला
:)
छान
http://ofbiz.shambhala.com/sh
आवडले
सुंदर लेख