Skip to main content

शुभ दिपावली

लेखक जयदेव यांनी शुक्रवार, 05/11/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ व्हावे सारे ह्या रयतेचे भरतभुमीसह सा र्‍या वसुन्धरेचे दिवस यावे आरोग्याचे अन भरभराटीचे पाप सरुनी सारे, यावे राज्य रामरायाचे वचन घेवू या सन्मार्गाचे अन अथक परिश्रमाचे लीलया बलाढ्य होउ लेकुरे आपण भारतमातेचे/strong>
लेखनविषय:

वाचने 930
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

जयदेव साहेब खुप छान रचना.. आणि तुम्हाला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा...