दि. ८ व ९ ला गोव्याला जाणार आहे. त्यासाठी माहिती हवी आहे. मि व मित्र असे दोघे जण सहकुटुंब (बायको आणि मुलं) जात आहोत.
आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?) त्यामुलं) गोब्यात काय काय करता येइल किंवा व्हेज जेवणाची काय सोय या बद्दल माहिति हव आहे ?
मार्गदर्शनाची अपेक्षक
हर्षद
going in minty who is preparing to invade NH17.
प्रतिक्रिया
+१
गोव्यात कुठल्या भागात? पणजी
शाकाहारी
मडगावला "स्वाद: होटेल सुद्धा
राहण्याची
अजुन काही..
+ १
"फिरायला स्वःताचे वाहन
पहिल्या
मासे खात नाही ?
आमच्या पॅकी कोणीही दारु पित
बीच वजा दारु..
>>आमच्या पॅकी कोणीही दारु पित
+१
पात्रांव! कित्याक काळजी करतलंस?
हॅ....
गोवा ३६५ ...दिवस मजा मस्ति