✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही मॅक्रो व काही झूम शॉटस्

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 10/30/2010 - 19:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4056 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

फोटो

नितिन थत्ते
Sat, 10/30/2010 - 19:53 नवीन
मस्त. कॅमेरा कुठला?
  • Log in or register to post comments

मॅक्रो : कॅनन ५० डी व

जयंत कुलकर्णी
Sat, 10/30/2010 - 19:58 नवीन
मॅक्रो : कॅनन ५० डी व एक्स्टेंशन ट्युब. झूम : कॅनन ५० डी ७५x३०० लेन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सुंदर... शेवटच्या फोटोत

मदनबाण
Sat, 10/30/2010 - 20:32 नवीन
सुंदर... :) शेवटच्या फोटोत आयएसओ सेटींग कितीवर ठेवली होती ?
  • Log in or register to post comments

दुसरा फोटो सर्वात जास्त

Nile
Sat, 10/30/2010 - 20:35 नवीन
दुसरा फोटो सर्वात जास्त आवडला. बाजुने अजुन क्रॉप् केल्यास जास्त चांगला दिसेल का?
  • Log in or register to post comments

ह्म्म

सहज
Sun, 10/31/2010 - 10:54 नवीन
१) पहील्या फोटोत डोळा केंद्रभागी असला तरी बुबुळातील प्रतिबिंब खोलीतल्या (किंवा बाहेरच्या चमकत्या) खिडक्या व इतर वस्तु सदृश (पसारा) दाखवत आहे असे निदान मला तरी दिसत आहे २) दुसर्‍या फोटोत त्या काळ्या मण्यात पुन्हा मागची खिडकी चमकत आहे. ३) तिसरा, चौथा ठिक आहे पण एक ओव्हरॉल मळभ पसरलेले बाजुचे वातावरण पक्ष्यांवरचा फोकस हरवत आहे म्हणजे माझ्यासाठी.... सॉरी. पुढील प्रयत्नांकरता शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तिसरा मुद्दा पटला.

जयंत कुलकर्णी
Sun, 10/31/2010 - 12:44 नवीन
तिसरा मुद्दा पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेन्स....

किल्लेदार
Mon, 11/01/2010 - 15:14 नवीन
कॅनन ७५x३०० बद्दल आपला काय अनुभव? मी सिग्मा- ७०-३०० घ्यायच्या विचारात आहे.
  • Log in or register to post comments

कॅननसाठी कॅननचीच लेन्स

जयंत कुलकर्णी
Mon, 11/01/2010 - 15:54 नवीन
कॅननसाठी कॅननचीच लेन्स घ्यावी. डाटालॉस कमी होतो. अर्थात हे माझे मत आणि अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

आवडले

बेसनलाडू
Mon, 11/01/2010 - 23:17 नवीन
सगळे प्रयोग आवडले. (प्रयोगशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मला आवडले

सुप्परमॅन
Tue, 11/02/2010 - 00:43 नवीन
चांगले आहेत.
  • Log in or register to post comments

पोपट

लॉरी टांगटूंगकर
Tue, 11/02/2010 - 01:32 नवीन
काय राव माझा लैई पोपट केलात .फोटू आवडले पण उगाच डाउनलोड गेला मी इमेज ऑफ करून बसतो आणि हे असे फोटू टाकतात. रोल वाल्या कॅमेऱ्याने येतील का असे???
  • Log in or register to post comments

क्लास..!

विसोबा खेचर
Tue, 11/02/2010 - 11:25 नवीन
क्लास..!
  • Log in or register to post comments

शाट काही कळले नाही. मॅक्रो व

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/02/2010 - 12:00 नवीन
शाट काही कळले नाही. मॅक्रो व झूम शॉटस् ह्याबद्दल काडीचीही अक्कल नसल्याने ह्या फोटोत विशेष असे काय आहे ते कळले नाही. जाणकारांनी अथवा धागाकर्त्याने मार्गदर्शन केल्यास ज्ञानात भर पडेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

कोकणप्रेमी
Wed, 11/03/2010 - 19:48 नवीन
कुलकर्णी आपले फोटो आवडले. फोटो अपलोड करणे चालु थेवा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा