Skip to main content

छान किती दिसते........फुलपाखरू

लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 01/11/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
लेखनविषय:

वाचने 5016
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्तच.. कडक फोटु आले आहेत एकदम. एवढी सगळी फुलपाखरे कुठे सापडली एकदम? आजकाल एक पण धड दिसत नाही.

कुठला कमेरा आणि लेन्स ?

सुरेख !

(फुलपाखरूप्रेमी)बेसनलाडू

व्वाह.. क्या बात है!! मेजवानी आहे रंगांची अगदी...

खूप छान छंद आहे हा.. असे फोटो सहज मिळत नाहीत. तुमच्या पेशन्सला सलाम. नावं दिली असतीत तर बरं झालं असतं.. मी काही टाकतो इथे (आगाऊपणा..क्षमस्व) 2,21, 25 बॅरन (आंब्यावर याचे सुरवंट असतात.) 3, 23, 24,28 पिकॉक पॅन्सी 4 म्हातारे पिकॉक पॅन्सी 5,6 एव्हिनिंग ब्राउनची एक जात 7 प्लेन टायगर किंवा डॅनाईड एग फ्लायची मादी (ती पक्ष्यांपासून वाचण्यासाठी टायगरची (वाईट चव असलेले पक्ष्यांना अखाद्य फुलपाखरु) मिमिक्री करते..अजब प्रकार) 8, 17,29 ब्ल्यू टायगर 13, 16 कॉमन क्रो 14 कॉमन ग्रास येलो 18,27 स्ट्राईप्ड टायगर. 19 क्रिमसन रोझ (बदकवेल (Aristolochia indica) या वेलीवर लाल रंगाचे अत्यंत सुन्दर सुरवंट.. छान कलेक्शन आहे..