गेले २ दिवस ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या बद्दल काही तरी लिहिला जाण्याची वाटच बघत होतो पण तशी काही चिह्ने दिसत नाहीयेत;हे तुम्हा सगळ्या लोकांना इतके अपेक्षित होते का?
असो बरीच मिपा कर मंडळी फोरेनर आहेत त्यांना सांगण्यासाठी हि लींक
http://72.78.249.107/esakal/20101101/5442208261395513630.htm
http://72.78.249.107/esakal/20101031/4989233220531104330.htm
आता मत-प्रदर्शनाला सुरुवात होऊ द्यात.
मा मु अशोक रोजी चावण यांनी राव नावात जोडल्या मुळे असा घोळ झाला असे पण ऐकतोय.
विशेष आश्चर्य माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांची नावा मुळे झाले.लष्करात प्रचंड भ्रष्टचार आहे त्यांना तर काय आपलेच वेगळे कोर्ट असते म्हणे ......करायची आहे ती बोंब करा कोणाचा बाप नाही विचारात......
फार झाले तर सी बी ऐ चौकशी केली जाईल.....मंजेच congress burue of investigation
काही बेसिक प्रश्न आहेत
कारगील मधल्या शहीद जवानाच्या कुटुंबियान साठी होती असे म्हणत्यात तर त्यांना अजून अपेक्ष्हित मदत दिली गेली नव्हती असेच ना???
ती सोसायटी इतक्या मुख्य जागेत आहे कि खरच अशी जागा कोणी शाहिदना देईल का??
आणि बाकी बरेच आहेत तुमची मते ऐकायला आवडतील बोला .......
वाचने
4807
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारगिल हुतात्मे
राहुलजी कोण?
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
हा हा हा
In reply to राहुलजी कोण? by हुप्प्या
बरोबर आहे
In reply to हा हा हा by क्लिंटन
खुलासा..
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
खुलासा..
In reply to कारगिल हुतात्मे by सूर्याजीपंत
बातमी कळली हो. फारेनरांनाही
सी बी ऐ
सैनिकांनो तुम्हाला एक आवाहन,
हॅ हॅ हॅ
In reply to सैनिकांनो तुम्हाला एक आवाहन, by गांधीवादी
आपली दैवते ही इथे गुंतली
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
+१
In reply to आपली दैवते ही इथे गुंतली by इनोबा म्हणे
सहमत
In reply to आपली दैवते ही इथे गुंतली by इनोबा म्हणे
काँग्रेस आणि आदर्शवाद!
हॅ हॅ हॅ
In reply to काँग्रेस आणि आदर्शवाद! by अनामिका
थत्ते चाचा ही कीड मग
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
नाही बॉ. मला फक्त आता या
In reply to थत्ते चाचा ही कीड मग by मृत्युन्जय
अहो काहीतरीच काय बरळतात. मिपा
In reply to थत्ते चाचा ही कीड मग by मृत्युन्जय
थत्तेचाचा!लष्करी अधिकारी
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
गल्लोगल्ली
In reply to थत्तेचाचा!लष्करी अधिकारी by अनामिका
अवांतर
In reply to काँग्रेस आणि आदर्शवाद! by अनामिका
हा काय एक नवीन प्रकार चालू
>>हेच लष्करी अधिकारी वेळ आली
In reply to हा काय एक नवीन प्रकार चालू by गांधीवादी
पांढरा?
In reply to >>हेच लष्करी अधिकारी वेळ आली by नितिन थत्ते
माननीय थत्ते, पांढऱ्या
शस्त्रास्त्र खरेदी
लष्करातील भ्रष्टाचार