Skip to main content

आपण दिवाळीसाठी मिपावर काही खास लिखाण करण्याचे योजले आहे काय? असल्यास काय? नसल्यास का नाही?

लेखक शुचि
Published on रवीवार, 31/10/2010

वाचन संख्या 919
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by शुचि

ते असचं होतं.. :( म्हणुन मग मी गूगल ट्रन्स्लिटरेशन मध्ये टाईप करुन पेस्ट करतो. :) (मिपा कौलारु!) इंट्या.

मी "मूर्तीपूजा" या विषयावर लिहीतेय. कोणी लिहू नका. :)

कौल फोडावी आणि फोडण्यासाठी वाटायला द्यावीत म्हणतो. १) स्त्रियांना कुठले पुरुष आवडतात? २) पुरषांना कुठल्या स्त्रीया आवडतात? ३) स्त्रियांना कुठल्या स्त्रीया आवडतात? ४) पुरषांना कुठले पुरुष आवडतात? ५) अर्धनारी नटेश्वरांना कुठले पुरुष आवडतात? ६) अर्धनारी नटेश्वरांना कुठल्या स्त्रीया आवडतात? ७) स्त्रियांना कुठली यंत्रे आवडतात? ८) पुरषांना कुठली यंत्रे आवडतात? ९) स्त्रियांना कुठले प्राणी आवडतात? १०) पुरषांना कुठले प्राणी आवडतात? ११) स्त्रियांना कुठला स्त्रिया व कुठले पुरुष एकाच वेळी आवडतात? १२) पुरुषांना कुठल्या स्त्रिया व कुठले पुरुष एकाच वेळी आवडतात? १३) अर्धनारी नटेश्वरांना कुठल्या स्त्रिया व कुठले पुरुष एकाच वेळी आवडतात? पुढे यंत्र, अन्य प्राणी, स्त्री अथवा पुरुष कोणाकोणाला व कोणत्या वयात, वेळेत, सिझनमधे, रंगात असे इतर काँम्बीनेशन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अजून काही कौल फोडायचा विचार करतोय................ १.स्त्रियांना कुठले चित्रपट आवडतात? २.पुरुषांना कुठले चित्रपट आवडतात? ३.अर्धनारी नटेश्वरांना कुठले चित्रपट आवडतात? ४.स्त्रियांना त्यांचे सासू सासरे आवडतात का? ५.पुरुषांना त्यांचे सासू सासरे आवडतात का? ६.अर्धनारी नटेश्वरांना त्यांचे सासू सासरे आवडतात का? ७.स्त्रियांना कुठले कपडे आवडतात ? ८.पुरुषांना कुठले कपडे आवडतात ? ९.अर्धनारी नटेश्वरांना कुठले कपडे आवडतात ? वगेरे वगेरे