माझा फराळ - २ शंकरपाळे .
शंकरपाळ्या !
'शक्कर पारे' हे याच खर नॉर्थ इंडियन नाव.
बनवायची अगदी सोपी अन मस्त रेसिपी !
१ वाटी पाणी
१ वाटी साखर
१ वाटी तूप.
हे सार एकत्र करून चांगल खळ खळ उकळवा. अन थंड करायला ठेवा.
.
उरलेली सामग्री :- तळण्या साठी तेल, अन मैदा.
एक दोन तिन तासान चांगल थंड झाल्यावर यात मिसळेल तेव्हढा मैदा घालून साधारण मऊसर पीठ तयार करा.
थोड्याश्या जाडसर पाती लाटून ( अजिबात वरून पीठ लावू नका. गरजच नाही पडत ) चीरण्याने कापून तेलात साधारण गुलाबी रंगावर तळणे .
हमखास यशस्वी रेसिपी !!
( काढलेला फोटो पिकासावर कुठेच दिसत नाही आहे. सो, सॉरी !)
वाचने
13409
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
माझा आवडता गोड पदार्थ...
In reply to माझा आवडता गोड पदार्थ... by मदनबाण
+१
आहाहा! मस्त होतात ही
एक गोड शंकरपाळे असतात आनि एक
धन्यवाद रेवती , शुची अन
फोटो?
मला
अपर्णा छानंय ही कृती. मी यात
फोटु न्हाय प्रतिक्रीया न्हाय
तीखट-मीठाचे शंकरपाळे
छान!
In reply to छान! by स्वाती दिनेश
धन्यवाद
In reply to छान! by स्वाती दिनेश
स्वाती--खारे शंकरपाळे कॄती
माझ्या एका परदेशिय मत्रिणीला
In reply to माझ्या एका परदेशिय मत्रिणीला by पर्नल नेने मराठे
चु चु तुपाला क्लॅरीफाइड बटर
In reply to चु चु तुपाला क्लॅरीफाइड बटर by स्पंदना
क्लॅरीफाइड बटर कळले
शंकर पाळे कडक व कुट्कुटीत
aparna tai मि केले होते