मासे १५) बला
बला म्हणजे वाकटीचाच मोठा प्रकार. म्हणजे सिनियर वाकटी म्हणा हव तर. हा बला २ फुटा पेक्षा मोठाही असतो.
बल्याचे कालवण चांगले लागत नाही. तो तळूनच चांगला लागतो.
साहित्य :
बला (१ बला भरपुर होतो)
हिंग
हळद
मिठ
मसाला
लसुण पाकळ्या ठेचुन
तेल
कृती :
प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे.
धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या.
मिडीयम गॅसवर ठेवुन ५ मिनीटांनी पलटी करुन पलटी बाजू शिजल्यावर गॅस बंद करायचा. नेहमीचच हो हाय काय नी नाय काय ? झाल्या तळलेल्या तुकड्या तयार. काय पाहुनच भुक लागली की नाही ?
अधिक टिपा :
लसूण मसाल्यासोबतच मिक्स केला तरी चालतो. किंवा आललसुण पेस्ट लावली तुकड्यांना तरी चालते. पिठ किंवा रवाही लावु शकता तुकड्या तळताना.

वाचने
14344
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
जागुचे धागे हेच "बला" असतात..
मस्त..!
मस्तच !
आम्ही आपले हा प्रयोग
In reply to आम्ही आपले हा प्रयोग by परिकथेतील राजकुमार
हे हे हे .................
अवलिया, विसोबा, स्मिता
In reply to अवलिया, विसोबा, स्मिता by जागु
राजकुमार त्यापेक्षा पडवळावर
@जागु
In reply to @जागु by स्पा
पाहूनच??
ह्याला
In reply to ह्याला by सहज
मलाही
In reply to मलाही by प्रियाली
+१
स्पा तुमची पोस्ट
अवश्यम......................
नदीच्या पाण्यावर बार टाकून
बला हा आगरी उच्चार आहे
बळयाचेच बल्यात रुपांतर झाले
कल्याण - ठाकुर्ली च्या मध्ये
स्पा. किती छान असतात ह्या
खरय...................... आता
स्पा आमच्याकडच्यापण बर्याच
बला - बगा
बगा
नाही आमच्याइथे बलाच म्हणतात.
काटेरी मासे खाणे हि एक "बला" असलेलया माझ्या सारख्याला "फिश फिले"