रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे..
इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत?
जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे?
महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे.. परंतु महाराष्ट्र वगळता मात्र अन्य प्रांतिय लोक रामरक्षा म्हणताना आढळत नाहीत..
असे का?
कुणी जाणकार असल्यास याबाबत काही खुलासा करावा..
जाता जाता (ह घ्या) -
भय्ये मंडळी जसे सर्रास रामचरीतमानस म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - श्रीराम, त्याच्या स्तुतिपर मात्र महाराष्ट्रात हमखास रामरक्षा म्हटली जाते..!
कदाचित राजसाहेबांना हे आवडणार नाही.. :)
असो..
तात्या.
वाचने
15628
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
? नवीनच माहीती. जाणकारांच्या
कदाचित महाराष्ट्रात विचारवंती
+ १
In reply to कदाचित महाराष्ट्रात विचारवंती by अवलिया
त्यांना आपले
In reply to + १ by मेघवेडा
उत्तरेत वेदपाठशाळेत जाऊन
In reply to त्यांना आपले by चित्रा
विचारवंती
तुमच्या एका काकांनी
रामभैय्या
ओहो!
In reply to रामभैय्या by हुप्प्या
येस्स!
In reply to ओहो! by धमाल मुलगा
+१
In reply to येस्स! by मेघवेडा
+२
In reply to +१ by सूड
+३ मस्त !! .
In reply to +२ by इनोबा म्हणे
+१
In reply to ओहो! by धमाल मुलगा
स ण स णी त ! ! !
In reply to रामभैय्या by हुप्प्या
आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान
In reply to रामभैय्या by हुप्प्या
मस्त प्रतिक्रीया हुप्प्या !!!
In reply to आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान by प्रभो
आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान
In reply to आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान by प्रभो
लै भारी!
In reply to रामभैय्या by हुप्प्या
:)
In reply to रामभैय्या by हुप्प्या
दिल से रे!
In reply to रामभैय्या by हुप्प्या
दंडकारण्ये प्रत्येक राज्यात
In reply to दिल से रे! by गोगलगाय
प्रत्येक राज्यातच काय,
In reply to दंडकारण्ये प्रत्येक राज्यात by नितिन थत्ते
+१०
In reply to रामभैय्या by हुप्प्या
क ड क !!!
In reply to रामभैय्या by हुप्प्या
वास्तव
In reply to रामभैय्या by हुप्प्या
वास्तव
In reply to रामभैय्या by हुप्प्या
वास्तव
In reply to रामभैय्या by हुप्प्या
वास्तव
In reply to रामभैय्या by हुप्प्या
भारीच ...
In reply to रामभैय्या by हुप्प्या
रामरक्षा
थॅकु तात्या.......
रामरक्षा आणि व्याकरणी गंमत
मस्तं हं! हे कधी लक्षात आलं
In reply to रामरक्षा आणि व्याकरणी गंमत by सुनील
मस्तच
In reply to रामरक्षा आणि व्याकरणी गंमत by सुनील
रामरक्षेच्या शेवटच्या कडव्यात थोडी व्याकरणी गंमत
In reply to रामरक्षा आणि व्याकरणी गंमत by सुनील
हुप्प्याचे उत्तर आवडले..
आपल्याकडे उच्चार शुद्ध
सहमत ! माझ्या मते लहान
In reply to आपल्याकडे उच्चार शुद्ध by पिवळा डांबिस
सहमत
In reply to आपल्याकडे उच्चार शुद्ध by पिवळा डांबिस
मुळ प्रश्नाचे ऊत्तर..
मी पण मराठी कुटुंबातच
आमच्या शेजारचे तेलगु कुटुंब
In reply to मी पण मराठी कुटुंबातच by पक्या
समर्थ रामदास
हुप्पुजी, १४ वर्षानी परत
सगळ्यांनीच आफ्रिकेत चलावे...
In reply to हुप्पुजी, १४ वर्षानी परत by JAGOMOHANPYARE
आज भैय्या नको असे जे
In reply to हुप्पुजी, १४ वर्षानी परत by JAGOMOHANPYARE
जागोमोहन
In reply to हुप्पुजी, १४ वर्षानी परत by JAGOMOHANPYARE
मुंबईकर बाई, तुमचा गैरसमज
In reply to जागोमोहन by प्रिया देशपांडे
पालक
In reply to मुंबईकर बाई, तुमचा गैरसमज by JAGOMOHANPYARE
?
In reply to जागोमोहन by प्रिया देशपांडे
अर्थात
In reply to ? by इनोबा म्हणे
+१
In reply to अर्थात by प्रिया देशपांडे
ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये
In reply to अर्थात by प्रिया देशपांडे
राम आणि शाम दोन्ही
In reply to हुप्पुजी, १४ वर्षानी परत by JAGOMOHANPYARE
च्यायला असे आहे का! आम्हाला
In reply to राम आणि शाम दोन्ही by मृत्युन्जय
असं आहे तर मग रामराज्य का
In reply to च्यायला असे आहे का! आम्हाला by Nile
एवढंच कशाला, त्यांचं
In reply to हुप्पुजी, १४ वर्षानी परत by JAGOMOHANPYARE
रामरक्षा म्हणा की रामचरीत
माझ्या ओळखीचे कानडी लोक