रामदासांचे लेखन लोकप्रभेत
लेखनप्रकार
आपले सर्वांचे लाडके श्री रामदास यांचा रत्नांवरील सुरेख लेख यंदाच्या लोकप्रभेत आला आहे.
तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती :)
http://www.loksatta.com/lokprabha/diwali2010/diwali09.htm
रामदासांचे असेच लेख नियमित वेगवेगळ्या मासिकात येत राहो
तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !!
जियो रामदास !! जियो !!
वाचने
6517
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
अभिनंदन रामदास काका :)
अभिनंदन !!
In reply to अभिनंदन by आनंदयात्री
रामदासकाकांचे अभिनंदन हेच म्हणतो.
छान वाटले.
- छोटा डॉन
या लेखाची प्रेरणा सन्माननीय सदस्या चित्राताईंच्या रत्ने -मणी एक संकलन या धाग्यावरून मिळाली होती.चित्राताईंचे मनःपूर्वक आभार
In reply to धन्यवाद चित्राताई by रामदास
रामदासकाकांचे अभिनंदन!
पुस्तक येऊ द्या लवकर.
In reply to धन्यवाद चित्राताई by रामदास
धन्यवाद, माझे फुटकळ धागे या रोचक लेखाचे निमित्त ठरू शकले याचा आनंद झाला.
अभिनंदन!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by नितिन थत्ते
आमच्यासारखेच आपले पंखे अजुन निर्माण होवोत.....
(@रा.का. :मग आपण तुम्हाला रामदास खेतान म्हणूया)
वा. आनंद झाला.
लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !!अनुमोदन. घ्या मनावर. विशेषतः कादंबरीचे.
In reply to वा... by श्रावण मोडक
+१ सहमत आहे.
रामदास काकांचे अधिकाधिक लेखन प्रकाशित व्हावे हीच ईच्छा. :)
अभिनंदन.....!
-दिलीप बिरुटे
In reply to अभिनंदन...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन.....!
अभिनंदन!
सुरेख लेख, लोकप्रभेचे अभिनंदन :)
तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !!+१
In reply to वा! by नंदन
वरील सर्वांशी सहमत!!
आणि रामदासकाका, तुम्ही पुष्कराजावर लिहायचं प्रॉमिसही मला पूर्वी दिलं आहे त्याची नम्रपणे आठवण करून देऊ इच्छितो....
पुढेही लेख येत राहोत ही सदिच्छा :)
हार्दिक अभिनंदन. रामदासकाका आणि लोकप्रभा दोघांचेही.
अभिनंदन कोणाचे तर लोकप्रभाचे अभिनंदन!
रामदास यांना अनेक धन्यवाद. त्यांच्या इतका विद्वान, अनेकविध विषयात पारंगत व लेखनावर प्रभुत्व असलेला लेखक आपल्यामधे वावरत असतो हे आपले परमभाग्य आहे.
आपल्या लेखनाने आम्हाला वेळोवेळी अतिशय आनंदाचे क्षण दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
मी गेस करु शकलो नाही बरं का :-) लेख उत्तमच!
अभिनंदन रामदास काका :)
अभिनंदन.....!
चांगलं लिहितात ते. माझे मित्र आहेत.
;)
अगदी हिर्याच्या तेजासारखाच लेख आहे.....फार सुंदर आणि माहितीपूर्ण लेख आहे. परत परत वाचण्यायोग्य. दिवाळी 'लोकप्रभे' च्या कव्हरवरील हिरकणी आणि श्री.रामदास यांचा हिर्यांवरील लेख एकमेकाला अगदी पूरक आहेत.
लेखातील विमानप्रवासातील एक छोटा संवाद तर त्या 'हिरकणी' ला लागू होईल असेच वाटते.
‘‘या हिर्याचे नाव क्लॉपमन डायमंड आहे. पण या हिर्याला होप हिर्यासारखाच शाप आहे आणि तो हिरा वापरणार्याला भोगावा लागतो.’
न राहवून त्या माणसाने विचारले, ‘‘काय आहे हो शाप?’’
‘‘मिस्टर क्लॉपमन.’’ त्या स्त्रीने शांतपणे उत्तर दिले.
इन्द्रा
अभिनंदन रामदास काका!
:)
झकास. अभिनंदन रामदास काका. :) आवडेश.
अभिनंदन !! रामदास काका .
अभिमाना सांगु ईच्छीतो की आम्ही त्यांच्या मित्र यादीत आहोत.
रामदासजी धन्यवाद!
रामदास-जी,
हार्दिक अभिनंदन! आपले लेखन असेच सदैव फुलत राहो हीच शुभच्छा!!
काका तुमचा लेख आहे म्हणजे नक्की पूर्ण वाचणार !
असो लेख वर वर वाचला, तुम्ही "हिरा" वर लिहले आहे पण काका हा Precious GemStone (खडा) Venus, म्हणजे शुक्रासाठी आहे ना ?? SHUKRA symbolizes the comforts and luxuries of the life.
Diamond (Heera) helps to strengthen the Venus in Horoscope chart, may bless the native with all the luxuries, comforts, glamour, romance, wealth, beauty, happiness, joy, delights, high class vehicles, art, sex, attractions, jewelry, entertainments, pleasure, enjoyments, passion and merriments. थोडक्यात हिरा बाळगला तर आयुष्यातिल सगळे उत्तम भोग उपभोगाला मिळतात मग खजिन्यात हिऱ्यांची कमी नसलेला निजाम अन बार्बरा हटन मरेपर्यंत एकाकी जीवन का जगले ?? कोहिनूरचे जन्मस्थान ही गोवळकोंडा पण ज्यांनी ज्यांनी हा हिरा बाळगला त्यांना त्यांना तो Unlucky का साबित झाला ??
मी जेव्व्हा जेव्हा GemStone चा अभ्यास केला तेव्हा तेव्हा मला हे न उलगडणारे कोडे वाटले
मला तर सगळ्यात छान sapphire (पुखराज) च वाटतो. ज्याच्या कडे गुरुचे पाठबळ त्याला जगात काही तोटा नाही मग तो गुरु कुठल्याही स्वरुपात असो !
अभिनंदन ! :)
आपले लिखान मिपा ला लाभले ही मिपासाठी भाग्याची गोष्ट!
अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन!
लेख आत्ता वरवर वाचला पण "माहीतीचे रत्न" आहे असे म्हणता येईल!
अभिनंदन!
अभिनंदन! अतिशय सुरेख लेख!
सुरेख लेख.. आवडेश.. :-)
व्वा व्वा! लेख मस्तच!
अभिनंदन! :-)
लोकप्रभाचे अभिनंदन.
लोकप्रभाला रत्नांच्या खाणीत रामदासरत्न सापडलं तर! :)
In reply to वाऽऽऽ........... by धमाल मुलगा
सहमत.
हार्दिक अभिनंदन रामदास काका. लेख नेट वरुन उतरवुन घेतला आहे, घरी जाउन व्यवस्थित वाचेन.
हर्षद
अभिनंदन... :)
अभिनंदन!
आता फोनवर कबूल केल्याप्रमाणे लेखात न आलेल्या इतर हिर्यांच्या रोचक कहाण्या (काही दर्दभर्या) लवकरात लवकर मिपावर टाकून मिपा अधिक समृद्ध करावे!
रामदासकाकांचे अभिनंदन!
आजच वाचला लेख. अगदी छान आणि माहितीपूर्ण लेख आहे. असेच तुमचे लेखन आम्हाला वाचायला मिळत राहो ही सदीच्छा !
रामदासशेठ, हार्दिक अभिनंदन. मस्त लेख.
असे रत्न शेजारी असावे हे माझे माग्य.
रामदासांचे अभिनंदन!
फारशी न मिळणारी माहिती दिल्यामुळे आपला लेखही लखलखीत झालाय.
आजकाल सोन्याचं कानातलंही घालायची सोय राहिली नसताना हा खजिना एक गूढ वाटते.
बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अवलियांचे आभार!
जरा उशीरानेच हा धागा पाहिला,
लोकप्रभेतला लेखही वाचला.
हार्दिक अभिनंदन!
स्वाती
अभिनंदन रामदास काका