भारतातील दलित नेते शिक्षणात आरक्षण असावे म्हणून आंदोलने करतात. त्याचा फायदा केवळ मूठभर दलित विद्यार्थ्य़ांना होऊ शकतॊ. यातील बरेचसे विद्यार्थी सामान्य दर्जाच्या माध्यमिक शाळांतून शिकलेले असल्याने बरेचदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळूनही पूर्णत: फायदा घेऊ शकत नाही. मार्टीन ल्युथर किंग यांनी हार्वर्ड येथे प्रवेश मिळविण्यासाठी जाळ्पोळ केली नाही, तर संपूर्ण माध्यमिक शिक्षणपद्धती समतेच्या तत्त्वावर व उच्च दर्जाची असावी यासाठी आग्रह धरला. भारतातील सामाजिक चळवळीने असाच आग्रह धरला तरच ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचू शकेल.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
आपणांस काय वाटते? हे शक्य आहे का?
वाचन संख्या
2743
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम सहमत.आरक्षण हे गरीब
सहमत !
In reply to एकदम सहमत.आरक्षण हे गरीब by चेतन शिवणकर
ते ठीक आहे, पण लोक यातसुद्धा
In reply to एकदम सहमत.आरक्षण हे गरीब by चेतन शिवणकर
आरक्षण .
In reply to ते ठीक आहे, पण लोक यातसुद्धा by शिल्पा ब
हो का?
In reply to ते ठीक आहे, पण लोक यातसुद्धा by शिल्पा ब
आरक्षण रद्द करण्यासाठीचे
"तेच" की काय?
तेच" की काय?
In reply to "तेच" की काय? by सुनील
चांगला विषय
समतेच्या तत्त्वावर
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण
हॅ हॅ हॅ.. जाती/धर्म/प्रांत
+१
In reply to हॅ हॅ हॅ.. जाती/धर्म/प्रांत by मराठमोळा
+२
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
त्यापेक्षा मोंगल काय वाईट
In reply to +२ by अवलिया
अजुन थोडे मागे गेले तर ? शक
In reply to त्यापेक्षा मोंगल काय वाईट by परिकथेतील राजकुमार
चला !!