गेल्या महीन्यात युपीला गेलो होतो,गंगाकीनारी गाईडच्या आग्रहास्त्व एक मिठा पान व हा पदार्थ खाल्ला.पान खालल्याचा पश्चाताप झाला पण हा पदार्थ अप्रतिम होता.
ह्यात बटाट्याची भाजी कचोरीसारख्या आकाराच्या गोळ्यात भरलेली होती,थोडे मसाल्याचे पाणी व त्यात शिजवलेले चणे होते.ह्या सर्वांवर थोडीशी लालसर पावडरसारखी चटणी.हे सर्व वेगवेगळ्या भांड्यात असत व देताना मिक्स केल जात.
मी ताबा ठेउन तीन रुपयाची एकच थाळी(?) खाल्ली पण आता ह्याचे नाव माहीती करायचे आहे.
माहीतीगारांनी कृपया मदत करावी.
लेखनविषय:
मिसळपाव
पाणी पुरी सारखं काहीतरी
Channa Batura
In reply to Channa Batura by pramanik
चन्ना
अहाहा
In reply to अहाहा by फोलपट
अरे हो गोलगप्पेच ते!! पण तो
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by सुनील
युपीला जाउन काय
काय फालतु फोटो आहे, ५०%
In reply to काय फालतु फोटो आहे, ५०% by Nile
चांगला फोटो कशाला म्हणतात मला
आलू चाट! (शिणूमा लई भारि
यूपीच्या कोणत्या जिल्ह्यात
In reply to यूपीच्या कोणत्या जिल्ह्यात by विसोबा खेचर
वाराणसीत तीन दीवस्,
In reply to वाराणसीत तीन दीवस्, by शानबा५१२
भुगोल शिकायला पाहीजे. निदान भारताचा.
In reply to भुगोल शिकायला पाहीजे. निदान भारताचा. by चिंतामणी
(विषय दिलेला नाही)
यला कचोरी चाट म्हणतात. अतिषय
१] हा पदार्थ.व्हेज कि नॉन
In reply to १] हा पदार्थ.व्हेज कि नॉन by अविनाशकुलकर्णी
तुम्हास कसे वंदेन करु हे
सर्वांचे धन्यवाद! सर्वांना
हाच प्रकार मी तुला पुण्यात खाउ घालतो.