आमचे डिसोझा सर त्यांच्या अमराठी मराठी मध्ये ही कविता अशी काही शिकवायचे की बास... त्यांचं ते सुंदरेचं वर्णन चुकुन राम जोशानी ऐकलं असतं तर कपाळावर हात मारुन घेतला असता...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सुंदर लावणी आहे.
गायलीयही मस्त!!
नीलकांतराव,
तुमचा कंप्यूटर आणि आंतरजालावरचा अनुभव मोठा आहे म्हणून विचारतो,
तुम्हाला कुठे "महाराष्ट्रदेश सुंदरा" ही लावणी दृक वा श्राव्य स्वरूपात कुठे आढळली का हो?
बर्याच दिवसापासून मी शोधतो आहे,
तिची सुरवात,
"अहा! हा देश कैसा छान....
जसं केवड्याचं रान...."
अशी आहे बहुतेक.....
-डांबिसकाका
ही लावणी अद्याप ऐकली नाही. वाचण्यात सुध्दा नाही आली.
काही दुर्मीळ मराठी गाणी येथे मिळतात. मात्र तेथे सुध्दा शोध घेतला असता ही लावणी सापडली नाही.
http://www.cooltoad.com
http://www.esnips.com
नीलकांत
दुव्या बद्दल धन्यवाद.....मला लावणी ऐकण्यास फार आवडते.
लावण्यांमधील सवाल-जवाब हा प्रकार फार आवडतो...
अवांतर :-- मला आवडणार एक गाण..(ही लावणी नाही..)
http://www.youtube.com/watch?v=QjZ_9XD1njY&feature=related
वार्यावरती वरात मधे ही लावणी असेल तर मग तर अगदी सोपं झालंय. युट्युब वर वार्यावरती वरातचा मूळ व्हिडीओ आहे. ज्यात भाईकाकांनी काम केलंय.
त्याचा दूवा हा. शेजारच्या खिडकीत पुढील भागांचे दूवे मिळतील.
जरा गुगल केलं की हे व्हिडीओ उतरवून घेता येतात.
ह्या नाटकाचे mp3 येथे आहेत.
येथून सुध्दा गाणी उतरवून घेता येतात. हा दूवा वापरता येईल.
येथील चौकटीत दूवा द्या आणि टिचकी मारा. नव्या पानावर उतरवून घेण्याजोगा दूवा असेल.
नीलकांत
प्रतिक्रिया
जशी कळी सोनचाफ्याची ।
मस्त!
आम्हाला अकरावीला होती ही लावणी...
सुंदर लावणी आहे.
आमची आवडती लावणी
सहमत!
अद्याप ऐकली नाही..
ही लावणी
सुंदरा.....
हे तर अगदी सोपं झालं.
थँक्यू!