राम राम मंडळी
हल्ली अनेकांचे प्रतिसाद उडतात. लेख उडतात. कविता उडतात. इतकेच काय तर काही काही आयडी सुद्धा उडतात. कंपू त्रास देतो. लेखन प्रतिसाद लिहितांना घाबरल्यासारखे होते. अनेकांना अनेक गोष्टी आंतरजालावर वावरतांना त्रासदायक होतात. या सर्वांवर उपाय म्हणुन आम्ही लिहित असलेल्या संकेतस्थळपुराणातील मसंअध्यायातील एक स्तोत्र देत आहोत. सर्वांनी याचा वापर करुन आपले जीवन सुखी करावे :)
****
मसंमहात्म्यस्तोत्रम्
शृणु मित्र प्रवक्ष्यामि मसंमहात्म्यमुत्तमम्।
येन मन्त्रप्रभावेण आंतरजाल शुभो भवेत्॥
न लेखनं न प्रतिसादम् पाककृतीम् न कौलम्।
न खरडं व्यनीं च न प्लसवनम् च आक्षेपम्॥
मसंमहात्म्यपाठमात्रेण सर्वजालफलं लभेत्।
अति गुह्यतरं मित्र संपादकानामपि दुर्लभम्॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वहस्तेनलिखितम् आर्य।
डिलिटं एक्सपल्शनं तथा कंपुकलहादिकम्।
पाठमात्रेण संसिद्धयेत मसंमाहात्म्यमुत्तमम्॥4॥
|| अथ मंत्र ||
ॐ ऐं ह्रीं क्लीं जालाय विच्चे।
ॐ ग्लौं हुं क्लीं जूं प्रवेश प्रवेश गमन गमन लेखन लेखन प्रतिसाद प्रतिसाद ह्रीं क्लीं मित्राय खरडं व्यनीम् घ्रुं घ्रुं संपादक कलह तटस्थ वशी कुरु कुरु हं सं लं क्षं फट् स्वाहा
|| इति मंत्र: ||
नमस्ते मालकाय नमस्ते संपादकेभ्यः |
नमः ओल्डमेंबरेभ्यो महाकंपवे नमः ||
नमस्ते काथ्याकुटकाय च आस्वादकाय |
नमः कौलप्रवर्तकाय च कवये नम: ||
नमो नमः मल्टीएक्सेलशीट मेंटेनराय |
नमः अवांतरलेखकधागाविध्वंसकेभ्यः ||
नमः सर्वेभ्यो सदस्येभ्यो नमो नमः |
सायंप्रात: पठेन्नरः मसंमहात्म्यमुत्तम् ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम्।
लेखक लभते प्रतिसादं वृक्षार्थी लभते वृक्षम् ||
संपादक लभते अजो मोक्षार्थी लभते कंपुम्।
जपेद् मसंमहात्म्यस्त्तोत्रम् लभेत् शीघ्रं फलं ||
एकमासेन पठित्वा लभेत कंपु न संशय:।
षण्मासेन श्रद्धया पठित्वा भविष्यति संपादक: ||
इति श्रीसंकेतस्थळपुराणे मसंअध्याये मसंमहात्म्यस्तोत्रं संपूर्णम्
वाचने
11930
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी!
हाय ज्याक
In reply to भारी! by यशोधरा
वाअवाअवाअवाअवाअवाअवस......नान
चालायचेच ...
नाना मस्त रे मला संस्कृत खुप
वा वा वा. छान छान .. नान्या
अगदी अगदी ...
In reply to वा वा वा. छान छान .. नान्या by llपुण्याचे पेशवेll
अंमळ डोक्यावर पडले की 'असले'
In reply to अगदी अगदी ... by छोटा डॉन
+१
In reply to अंमळ डोक्यावर पडले की 'असले' by llपुण्याचे पेशवेll
तुर्तास "छान छान" एवढेच
In reply to +१ by यशोधरा
रामशास्त्री बाणा आहे खरा.
In reply to तुर्तास "छान छान" एवढेच by छोटा डॉन
छे हो, कसला काय ? आम्ही
In reply to रामशास्त्री बाणा आहे खरा. by यशोधरा
खाते उडवणे वगैरे आरोप करताना
In reply to छे हो, कसला काय ? आम्ही by छोटा डॉन
आम्ही म्हणजे १ नंबरचे औरंगजेब
In reply to छे हो, कसला काय ? आम्ही by छोटा डॉन
जर त्या सुहाशासारखी मराठीत
In reply to अंमळ डोक्यावर पडले की 'असले' by llपुण्याचे पेशवेll
बरोबरच आहे, असल्या अरसिक
In reply to अगदी अगदी ... by छोटा डॉन
ठ्ठो ..
In reply to बरोबरच आहे, असल्या अरसिक by निखिल देशपांडे
'अजरामर महाकाव्ये' मला देखील
In reply to ठ्ठो .. by आनंदयात्री
लै भारी
मस्त!
अजून काही शंका हा
In reply to मस्त! by समंजस
अवद्ले
चान चान !!
लई भारी!
अवलिया एकदम मस्त. प्रिंट
सकाळी विधीला जितके वेळ बसता
In reply to अवलिया एकदम मस्त. प्रिंट by गांधीवादी
मी प्रश्न विचारला 'किती
In reply to सकाळी विधीला जितके वेळ बसता by Nile
छान
झकास
नानबा लेका लै दिसानी दर्जेदार
मस्तच.... धागा कधी उडेल
(विषय दिलेला नाही)
मस्त
आज अवलिया नाव सार्थक झाले....
संस्कृत वगैरे डोक्यावरून जातं
हे स्तोत्र पूजा करताना
तुम्ही पूजा दिवसा करता की
In reply to हे स्तोत्र पूजा करताना by बिपिन कार्यकर्ते
:)