
साहित्य-
साजुक तूप्-पाव वाटी
शेवया-पाउण वाटी
साखर्-अर्धी वाटी
दूध-२ ते अडीच वाटी
केशर काड्या-७-८
सुका मेवा-आवडीनुसार व उपलब्धतेनुसार
क्रुती-
१)प्रथम एका कढईत तूप गरम करावे ,तूप गरम झाले कि त्यात शेवया लालसर रंगावर परतुन घ्याव्या.जास्त लाल होउ देउ नये.
२)शेवया लालसर झाल्या कि त्यात अडीच वाटी गरम दूध घालावे व ढवळुन घ्यावे व लगेच त्यात साखर घालुन परतावे.
३)आता लगेच यात केशर घालावे म्हणजे केशरचा रंग त्यात उतरेल.
४)१०-१५ मिनीट शिजु द्यावे ,शेवया जास्त्त घट्ट वाट्ल्यास आणखी थोडे गरम दूध घालावे.
५)काजु,बदाम पिस्त्याचे काप घालुन सजवावे.

प्रतिक्रिया
ऊत्तम
शेवया खिर करताना त्यात थोडी
MARATHI TYPE KARAYALA JAMAT
"शाहि "म्हटले कि कसा भारदस्त
खायला कधी बोलावताय ?
सहमत.
In reply to खायला कधी बोलावताय ? by परिकथेतील राजकुमार
शेवयांची खीर. . माझी