माझ्या शेजारच्या आंगणातलं गुलमोहोराचं झाड चांगली सावली देत होतं. पण त्याची मुळं वर जमिनीतून पसरून ८/१० फुटांवरील इमारतीलाच धोका ठरू लागली. म्हणून शेवटी शेजार्याने ते पाडून टाकलं.
आता दिवसभर दोघांच्याही अंगणात कडक ऊन लागते. म्हणून मी अश्या झाडांच्या शोधात आहे, जे वरती छान सावली देईल पण त्याची मुळं जमिनीत खोलवर जातील, जेणेकरून माझ्या किंवा आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीला त्या झाडामुळे धोका संभवणार नाही.
अशी कोणती झाडं सहज उपलब्ध होत असल्यास तज्ञांनी ह्याच धाग्यावर कळवावे ही नम्र विनंति.
वाचने
3497
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चंदनाच झाड लावा.
त्याच्या मुळांनी इमारतीला त्रास होणार नाही. पण...
In reply to चंदनाच झाड लावा. by Dhananjay Borgaonkar
मुळे खोलवर गेली तरी नंतर ती
थोडे जास्त कष्ट होतील, पण असं
सेंट्र्ल एसी लावा.
http://www.misalpav.com/node/
इंटरनेटप्रेम्या त्याना सावली हवी आहे
In reply to http://www.misalpav.com/node/ by इंटरनेटस्नेही
एसी ने आपली वीज देयके अधिक
In reply to इंटरनेटप्रेम्या त्याना सावली हवी आहे by वेताळ
जिकडे तिकडे स्वतःच्या
In reply to http://www.misalpav.com/node/ by इंटरनेटस्नेही
ह्म्म्म...जाहिरात करण्यात काय
In reply to जिकडे तिकडे स्वतःच्या by शिल्पा ब
नारळाची झाडे लावु शकता.
अशोक
कीती वर्षांनंतर सावली हवी
तुळ्शीचं झाड लावा.