मिपाकरांनो मला १ आठवड्यापासुन खुप जोराचा खोकला येत आहे. खुप सारे टॉनिक्स आणि काढे घेऊन पाहिले परन्तु काहि फरक पडत नाही.
आपल्याकडे जर काहि उपाय असतील तर कृपया सांगावे.
मी खोकल्याने खुप हैराण आहे एक शब्द धड बोलु शकत नाहिये . तेंव्हा आपण मला मदत केल्यास मी आपला आजन्म ऋणी राहिन.
धन्यवाद.
वाचने
5220
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण मिपावर सल्ला
+१
In reply to आपण मिपावर सल्ला by अवलिया
आमचे ऋण फेडा मग आता लवकर.
In reply to +१ by छोटा डॉन
महर्षी डॉनग्नि
In reply to आमचे ऋण फेडा मग आता लवकर. by Nile
हळद्-दूध घेणे. हळद-गूळाची
हळद्-दूध(साखर न घालता) नक्की
In reply to हळद्-दूध घेणे. हळद-गूळाची by शुचि
व्हायरल?
ह्याला लागलाय खोकला मधाचं बोट
आवरा!
In reply to ह्याला लागलाय खोकला मधाचं बोट by नगरीनिरंजन
डॉक्टर कडे जा?
उई उई करत बोलणे कमी करा
अडीच क्वार्टर रम कच्ची मारुन
हळद-सुंठ पावडर-गुळ
नया नौ दिन
मिपाकरांच्या मोलाच्या
श्री सद्दाम, स्वाईन्फ्लू
खोकला
टिबी चाचणी करा. २१ दिवस झाले