दिवाळी जवळ आलेली आहे. हा भारतातील त्यातही हिंदूंचा सण असल्याने त्यातल्या अनेक ब-यावाईट परिणामांबद्दल जसे की फटाके फोडल्याने होणारे प्रदुषण, भरमसाठ खाण्यामुळे होणारी अन्नधान्याची टंचाई, एकमेकांना भेटुन मोठ्याने गप्पा मारुन होणारे ध्वनीप्रदुषण, सुट्ट्यांमुळे होणारी मानवी कार्यतासांची हानी, त्याचा जीडीपीवर होणारा परिणाम इत्यादी इत्यादी विषयांवर विचारवंतांच्या चर्चा सुरु होतील. आपण त्यात भाग घेण्याचे काही कारण नाही.
आज आपल्याला चर्चा करायची आहे फटाक्यांविषयी... :)
फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात. तर काही नुसतेच शोभेचे असतात. काही खालच्याखाली म्हणजे जमिनीवर वाजवायचे असतात तर काही आभाळात उडवायचे असतात. त्यातही विशेष प्रांतातले काही काही फटाके जास्त प्रसिद्ध असतात.
तर मंडळी तुम्हाला कोणते फटाके आवडतात?
(हा खरं तर कौलाचाच विषय आहे पण कौलात विस्तृत लिहिता येत नसल्याने काथ्याकुट चालु केला आहे)
१) (टुकु टुक चालत आवज करणार्या) टिकल्या
२) (ढढाम आवाज करत फुटणारी) सुतळी
३) (डब्बल मजा और कम दाम ) डबलबार
४) (तडातडा उडणारी ) लवंगी
५) (दक्षिणेतला फेमस) अॅटमबॉम्ब
६) (हातातल्या हातात उडणारे) फुलबाजी
७) (गरागरा फिरणारे वा फिरवणारे) भुईचक्र
८) (कूठलाही नेम नसलेले) बाण वगैरे आकाशात उडणारे
९) वरील सर्व
१०) इतर (खुलासा करा)
वाचने
11970
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुकुन काथ्याकुटात पडलाय का
लेख पूर्ण न वाचता प्रतिक्रिया
In reply to चुकुन काथ्याकुटात पडलाय का by शिल्पा ब
नानाच
In reply to लेख पूर्ण न वाचता प्रतिक्रिया by अवलिया
बाकी लेखावर प्रतिक्रीया लेख
In reply to नानाच by कवटी
आजकाल नुसता विषय वाचूनच काय
In reply to लेख पूर्ण न वाचता प्रतिक्रिया by अवलिया
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
सहमती / असहमतीसाठी जागा राखीव
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी जागा by गांधीवादी
वरील सर्व. अजुनही काही
डिपेंड्स
तुमच्या कडून असे काहीतरी
In reply to डिपेंड्स by नितिन थत्ते
असले फटाके आवडतात
In reply to तुमच्या कडून असे काहीतरी by गांधीवादी
परमपूज्य
बेश्ट उत्तर
In reply to परमपूज्य by प्रिया देशपांडे
टिकल्या
आकाशात उडणारे....!
माझे चार अनुभवाचे बोल पुन्हा एकदा ....
ह हा हा. थोडीशी भर? १.
In reply to माझे चार अनुभवाचे बोल पुन्हा एकदा .... by रामदास
झब्बू
In reply to ह हा हा. थोडीशी भर? १. by Nile
अजून थोडं...
In reply to ह हा हा. थोडीशी भर? १. by Nile
दंडवत.. तुम्हाला...रामदास
In reply to अजून थोडं... by राजेश घासकडवी
अगदी
In reply to दंडवत.. तुम्हाला...रामदास by सविता
अगागागा
In reply to माझे चार अनुभवाचे बोल पुन्हा एकदा .... by रामदास
हाहाहा
In reply to अगागागा by श्रावण मोडक
शीर्षक
In reply to हाहाहा by आमोद शिंदे
काथ्या......
आपट्बार
रन्गराव , काही निट कळाले
In reply to आपट्बार by रन्गराव
आपट्बार, त्याला "लसून गड्डा "
In reply to रन्गराव , काही निट कळाले by कवटी
हवेत कशाला फटाके? फटाके
.
In reply to हवेत कशाला फटाके? फटाके by शिल्पा ब
कौलरुपी कथ्याकुटा सुरु
आम्ही उडवतो बॉ फटाके!
आमच्या इथे फटाके कुठे विकत
बंदी
In reply to आमच्या इथे फटाके कुठे विकत by रेवती
बर्याच वर्षापूर्वीच्या
In reply to बंदी by विकास
फरक
In reply to आमच्या इथे फटाके कुठे विकत by रेवती
अशा आर्टीकल मधे अजुन काही
फ्यान
In reply to अशा आर्टीकल मधे अजुन काही by pramanik
लहान तोंडी मोठा घास... या
आमची आवड - (दक्षिणेतला फेमस)
जाता जाता
रामदासकाकांना कोपरापासुन
मला असले फटाके उडवायला आवडतात....
आवाडते फटा़के
१८ वर्षावरील मुलांसाठी असतात
जिवंत फटाका