दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी माझा बावीसावा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी अंगारकी असल्याने बहुतेक मित्र मैत्रीणींचा उपवास असण्याची शक्यता विचारात घेऊन तो मी २४ ऑक्टोबर २०१० रोजी साजरा करण्याचे ठरविले आहे.
आम्ही एकुण ६ मुले/मुली सर्वचजण सुमारे १८ ते २४ वयोगटातील आहोत. [एक लहान मुलगा आहे, पण त्याला पिटाळता येईल लवकर ;)] केक आणि बिर्याणी असा बेत केला आहे.
या दिवशी खेळण्यासाठी काही धम्माल पार्टी गेम्स (आमच्या वयाला अनुसरुन) ची माहिती देण्याची नम्र विनंती मी याद्वारे मिपाकरांना करतो. तसेच पार्टी मुड तयार करण्यासाठी काही लेटेस्ट गाण्यांची देखील नावे सुचवावीत ही नम्र विनंती, (आम्ही जनरली जुनी गाणे ऐकत असल्याने आमचे या बाबतीतील नॉलेज हे फारच तोकडे आहे.)
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत,
इंट्या.
वाचने
12691
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीही करा
मूकभिनयावरून सिनेमाचे नाव
मेनु छान आहे. दारवा वैगरे पिउ
हा धागा पहा! तसेच याच
+१
In reply to हा धागा पहा! तसेच याच by असुर
पार्टी गेम्स लग्न झाल्यावर
ऋ शी सहमत... काय करायचंय ते
In reply to पार्टी गेम्स लग्न झाल्यावर by ऋषिकेश
बाविसावा ना?
>> काय करायचंय ते कर रे
बी ह्याप्पी दॅन सेफ रे!!
In reply to >> काय करायचंय ते कर रे by शुचि
जेवढे मित्र आहेत तेवढ्या
इंट्या
१८-२२ वयोगटातील मुले अंगारकी
+१
In reply to १८-२२ वयोगटातील मुले अंगारकी by आमोद शिंदे
+२ च्यायला हे मी वाचलंच
In reply to +१ by मिसळभोक्ता
ट्रूथ ऑर डेअर खेळा.
अगागागा.... का पोरासोरांच्या
In reply to ट्रूथ ऑर डेअर खेळा. by नगरीनिरंजन
नै रे. आजकाल पोरांचा E.Q.
In reply to अगागागा.... का पोरासोरांच्या by धमाल मुलगा
मग ठीक. बाकी, उत्साहाच्या
In reply to नै रे. आजकाल पोरांचा E.Q. by नगरीनिरंजन
अच्छा! असे आहे तर! नव्या
काल कोणत्या १० वर्षाच्या
In reply to अच्छा! असे आहे तर! नव्या by रेवती
नाय रे! आमच्याकडे सहा वर्षाचे
In reply to काल कोणत्या १० वर्षाच्या by प्रभो
आम्चा प्न बड्डे .....आम्ही
आणखी एक गोष्ट सांगायची राहून
पासींग पार्सल!
ईंट्या !! ऐरवी माझ्याशी
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.. पण
In reply to ईंट्या !! ऐरवी माझ्याशी by सुहास..
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.. पण
In reply to प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.. पण by इंटरनेटस्नेही
जर तर खेळा...
गंमतीशीर खेळ वाटतो आहे हा.
In reply to जर तर खेळा... by उपेन्द्र
असाच आणखी एक खेळ आहे. जितके
In reply to जर तर खेळा... by उपेन्द्र
अगदी खरडून विचारलेस म्हणून
हे ही खरंच..
In reply to अगदी खरडून विचारलेस म्हणून by शिल्पा ब
हे सोडुन काय पन खेळा..
वर रेवतीताईंनी
हम्म!
+१
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
पि. डां. काका झिंदाबाद...
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
तु जाहीरात क्षेत्रात नाव
वाढदिवसाच्या
शुभेच्छा..!
दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी
ह्या लेखाची आठवण
कशाने?
In reply to ह्या लेखाची आठवण by गांधीवादी
बहुतेक
In reply to कशाने? by शिल्पा ब
आभार प्रदर्शन
हेप्पी बड्डे रे..
In reply to आभार प्रदर्शन by इंटरनेटस्नेही
धम्माल पार्टी गेम्स
मग !! काय-काय गेम्स खेळलात रे