डष्मराज खेळा..
दोन गट करुन मुक अभिनयातुन सिनेमाचे नाव ओळखणे..
लय मजा येते..
नाहीतर प्रश्न प्रश्न..
एका गटाने मनात प्रश्न बन्वायचा..दुसर्याने उत्तर..
पण हे दोन्ही दुसर्या गटाला न कळु देता..
नंतर प्रश्न वाल्या गटाने प्रश्न करायचा आणि दुसर्या गटाने आधी बनवलेले उत्तर द्यायचे..
भन्नाट प्रश्न त्याचे भन्नाट उत्तर... नंतर उलटे करायचे..प्रश्न वाल्या गटाने उत्तर व उत्तर वाल्या गटाने प्रश्न...
:)
प्रतिक्रिया
डॉक्टर डॉक्टर खेळा !
डॉक्टर डॉक्टर खेळा !
हे हे हे हे हे हे हे
In reply to डॉक्टर डॉक्टर खेळा ! by अवलिया
हे हे हे हे हे हे हे :)
१. लपाछपी २. हुतुतु ३.
१. लपाछपी
२. हुतुतु
३. सागरगोटे
४. चिर चिर घोडी
५. सापशिडी
६. ल्युडो
७.ज्युडो
८. भुताची गल्ली
९. कुस्ती
१०. चमचा लिंबु
११. आंधळी कोशिंबीर
१२. जोडसाखळी
१३.कौन बनेगा करोडपती
१४.फास्टेस्ट फिंगर फस्ट
१५. टिपरी
१६. जुगार (भिकार सावकार)
१७. हुतुतु
यातला एक
In reply to १. लपाछपी २. हुतुतु ३. by Dhananjay Borgaonkar
टिंग्या> अश्लील अश्लील / टिंग्या>
आहो यात काय आहे अश्लील?
In reply to यातला एक by मेघवेडा
आहो यात काय आहे अश्लील?
अहो त्यांना अश्लिल गेम्स हवे
In reply to आहो यात काय आहे अश्लील? by Dhananjay Borgaonkar
अहो त्यांना अश्लिल गेम्स हवे आहेत
शोधा म्हणजे सापडेल.
In reply to आहो यात काय आहे अश्लील? by Dhananjay Borgaonkar
शोधा म्हणजे सापडेल.
कोजागिरीला अश्लील गेम्स =))
In reply to शोधा म्हणजे सापडेल. by सूड
कोजागिरीला अश्लील गेम्स =)) =)) =)) =))
आवरा!!!!
का ? जागरण होतेच ना अनायासे?
In reply to कोजागिरीला अश्लील गेम्स =)) by Dhananjay Borgaonkar
का ? जागरण होतेच ना अनायासे? ;)
जागरण करायलाच हवे असेही नाही.
In reply to का ? जागरण होतेच ना अनायासे? by अवलिया
जागरण करायलाच हवे असेही नाही. ;)
बरोबर आहे पण कोऽजागर्ति ला ओ
In reply to जागरण करायलाच हवे असेही नाही. by मेघवेडा
बरोबर आहे पण कोऽजागर्ति ला ओ कोण देणार ?
अर्रर्र..
In reply to बरोबर आहे पण कोऽजागर्ति ला ओ by अवलिया
काय रे नानबा, मी कोजागिरीसाठी म्हणत नव्हतो. छ्यॅ..
ओके. परत पहिल्यापासुन.... का
In reply to अर्रर्र.. by मेघवेडा
ओके.
परत पहिल्यापासुन....
का ? जागरण होतेच ना अनायासे? ;)
जागरण झेपत नसेल तर मेडिटेशन
In reply to अर्रर्र.. by मेघवेडा
जागरण झेपत नसेल तर मेडिटेशन करा.
आरे पोरांनो धागा कश्शासाठी
In reply to अर्रर्र.. by मेघवेडा
आरे पोरांनो धागा कश्शासाठी उघडला..आपण कशावर चर्चा कर्तोय.
कश्स्शाचा म्हणुन नेम नाही..:P
आता तुम्ही एवढे १५-१६ पर्याय
In reply to आरे पोरांनो धागा कश्शासाठी by Dhananjay Borgaonkar
आता तुम्ही एवढे १५-१६ पर्याय सुचवलात ना. धाग्याचा उद्देश सफल झालेला आहे. मग काय आहेच फटकेबाजी! ;)
आणि नेम कसा नाही, सर्व प्रतिसाद व्यवस्थित नेम धरून मारले जातात! ज्याला लागते त्यालाच कळते! ;)
_/\_ जय हो
In reply to आता तुम्ही एवढे १५-१६ पर्याय by मेघवेडा
_/\_ जय हो :)
हाण्ण तिच्यायला!
In reply to १. लपाछपी २. हुतुतु ३. by Dhananjay Borgaonkar
=)) =))
धनंजय भौ,
सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी आहे काय तुमची? ;)
असो,
मी खेळ सांगू?
१. खो खो खेळा खो खो...
२. कबड्डी खेळा...
३.पोकर खेळा... (स्ट्रीप पोकर नव्हे. :P )
सोसायटी पार्ट्या इव्हेंट
In reply to हाण्ण तिच्यायला! by धमाल मुलगा
सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी ....आयला ब्येष्ट आईडीया आहे ही :D
चालु करायला हरकत नाही खरं :P
१ त १७ समदे खेळा.
In reply to १. लपाछपी २. हुतुतु ३. by Dhananjay Borgaonkar
१ त १७ समदे खेळा.
वर दिलेल्या क्रमानुसार
साडे-माडे तीन किंवा होम
साडे-माडे तीन किंवा होम मिनिष्टर
संगीत खुर्ची.
माझ्या आईच पत्र हरवल (नवीन पिढीलाही माहित होइल)
पत्र तरी कुठे माहितेय
In reply to साडे-माडे तीन किंवा होम by निवेदिता-ताई
पत्र तरी कुठे माहितेय हल्लिच्या मुलांना...त्यापेक्शा "माझ्या आइचि मेल कुठे गेली.... डिलिट झाली कि स्पॅम मधे गेली "
आइचि मेल कुठे गेली भयंकर
In reply to पत्र तरी कुठे माहितेय by पर्नल नेने मराठे
भयंकर आवडले हे वाक्य.
असो..
तुम्ही ओली सुकी का खेळत नाही ?
पण पोरं म्हण्णार काय?? माझ्या
In reply to आइचि मेल कुठे गेली भयंकर by परिकथेतील राजकुमार
पण पोरं म्हण्णार काय?? माझ्या आईची मेलं हरवली, ती मला सापडली =)) =)) =))
हौजी खेळा
हौजी खेळा
दाडीया खेळा
दाडीया खेळा
दाडीया काय असतं?
In reply to दाडीया खेळा by Shubhangi Pingale
दाडीया काय असतं?
"प्लान्चेत ,प्लान्चेत"
"प्लान्चेत ,प्लान्चेत" खेळा
भूत पण येतील धुडगूस घालायला.......................
आम्हाला बोलवा... आम्ही येउन
आम्हाला बोलवा... आम्ही येउन धुडगुस घालु ;)
तेच तेच...
In reply to आम्हाला बोलवा... आम्ही येउन by पर्नल नेने मराठे
स्पा म्हणतोय ना..प्लँचेट करा म्हणून...म्हणजे तुला बोलावतीलच की :P
स्पा ला काडीची अक्कल
In reply to तेच तेच... by धमाल मुलगा
स्पा ला काडीची अक्कल नाहीये.............................. ;)
आयला........................
In reply to स्पा ला काडीची अक्कल by चांगभलं
आयला........................
आम्ही काय तुमचं घोडं मारलंय राव????
by the way ...... प्लान्चेत
by the way ......
प्लान्चेत येत का करता?
कधी केलंय?
आम्ही खूप वर्षापूर्वी एक अयशस्वी प्रयत्न केला होता ..............
अच्छा, तेव्हापासून पहाटेच्या
In reply to by the way ...... प्लान्चेत by स्पा
अच्छा, तेव्हापासून पहाटेच्या प्रतीक्षेत आहात काय !!
:D :D :D
In reply to अच्छा, तेव्हापासून पहाटेच्या by सूड
:D :D :D :D :D :D :D
आणि तुम्ही कुठल्या प्रतीक्षेत
In reply to अच्छा, तेव्हापासून पहाटेच्या by सूड
आणि तुम्ही कुठल्या प्रतीक्षेत आहात?
ही कुणाची सेकंड इनिंग्ज आहे?
In reply to आणि तुम्ही कुठल्या प्रतीक्षेत by चांगभलं
ही कुणाची सेकंड इनिंग्ज आहे?
सहमत.........................
In reply to ही कुणाची सेकंड इनिंग्ज आहे? by मेघवेडा
सहमत..................................................
वैयक्तिक प्रश्न, पास !!
In reply to आणि तुम्ही कुठल्या प्रतीक्षेत by चांगभलं
वैयक्तिक प्रश्न, पास !!
(विषय दिलेला नाही)
:)
नाना..तु..
नाना..
तु..शिवापाणी खेळायचास कारे? आता हा खेळ कुठला म्हणुन विचारु नकोस...???
- वापिपाणी
डष्मराज खेळा.. दोन गट करुन
डष्मराज खेळा..
दोन गट करुन मुक अभिनयातुन सिनेमाचे नाव ओळखणे..
लय मजा येते..
नाहीतर प्रश्न प्रश्न..
एका गटाने मनात प्रश्न बन्वायचा..दुसर्याने उत्तर..
पण हे दोन्ही दुसर्या गटाला न कळु देता..
नंतर प्रश्न वाल्या गटाने प्रश्न करायचा आणि दुसर्या गटाने आधी बनवलेले उत्तर द्यायचे..
भन्नाट प्रश्न त्याचे भन्नाट उत्तर... नंतर उलटे करायचे..प्रश्न वाल्या गटाने उत्तर व उत्तर वाल्या गटाने प्रश्न...
:)
बरीच नवी नवी नवे कळताहेत...
In reply to डष्मराज खेळा.. दोन गट करुन by डावखुरा
बरीच नवी नवी नावे कळताहेत...
+१
In reply to बरीच नवी नवी नवे कळताहेत... by शिल्पा ब
>>बरीच नवी नवी नावे कळताहेत...
खरं आहे.
डष्मराज खेळा..
डष्मराज हा शब्द काळजाला भिडला. पापण्या पानावल्या.
असो,
रग्बी खेळा सुसायटीच्या आवारात.
@मराठ्मोळा... पापण्या
In reply to +१ by मराठमोळा
@मराठ्मोळा...
पापण्या पानावल्या. का बॉ...?????
पकडा-पकडी खेळ कसा
पकडा-पकडी खेळ कसा वाटला?
अजून इंटरेस्टींग करायचा असेल तर सासू-सुनांची पकडा-पकडी कसा वाटतो? :)