I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ५
कालचा तो फोटो कदाचित आपण पाहीला असावा,'धुर' असेल अस वाटत खरं,पण नाही तो धुर नव्हता.उत्तर मजेशीर आहे,उत्कंठा व ज्ञान वाढवणारे,पण जाउ दे तुम्हाला नाही ऐकायच तर आम्ही का बोटांना त्रास द्यावा?
असो,तर आज हे गणपती बघा,साध्या पीओपीने बनवले आहेत्,मग एवढे चमकतायत का?? (obviously फ्लॅश कींवा लाईट मारली नव्हती,नाही तर त्यात खास काय राहील? पण तुम्हाला जे खरे वाटेल ते मत बनवुन घ्या)


लेखनविषय:
याद्या
2679
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
अरेरे
तुम्ही त्या वरच्या काळ्या
In reply to अरेरे by टिउ
ज्या संस्थेने हा गणपती
९९%
In reply to ज्या संस्थेने हा गणपती by शानबा५१२
प्रदर्शना नाही रे शानबा....
महावाक्य.
देव फ्लुरोसंट असतो ही एक नवीन
fluorocene(a chemical
In reply to देव फ्लुरोसंट असतो ही एक नवीन by नगरीनिरंजन