जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. शेतातले जिताडे म्हणजे चविष्ट मांसाहार. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. सगळ कालवणासाठी किंवा तळण्यासाठी वापरल तरी चालतच.
जिताड्याच्या तळण्याचे साहित्य :
जिताड्याच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
वरचे सगळ साहित्य तळण्यासाठी वापरणार्या तुकड्यांना चांगल चोळा. थोडा लिंबुरस लावला तरी छान होतात तुकड्या. आणि हे मुरवलत तर अजुनच चविष्ट.
चला आता तव्यावर टाका बघु तळायला.
मिडीयम गॅसवर चांगल्या शिजवा पलटी करुन चांगल्या खरपुस भाजुन घ्या. तळून अश्या तुकड्या तयार होऊन जेवणावर घ्यायच्या आधीच एखादी मटकावली जाते.
जिताड्याच्या कालवणाचे साहित्य :
जिताडी (कापुन, धुवुन)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
जिताड्याच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर जिताड्यांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
असे मस्त लाल भडक कालवण तय्यार.

वाचन संख्या
17749
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्रंम्हानंदी टाळी लावुन बसलो
मस्त!!!!!!!!!
कोकणातील नसाव्यात
In reply to मस्त!!!!!!!!! by अब् क
गणपा धन्यवाद. अबक कोकणच समजा
In reply to मस्त!!!!!!!!! by अब् क
व्वा!!
सुनिल खुप चांगली माहिती
In reply to व्वा!! by सुनील
गणपाशी सहमत !!
मस्त!
खल्लास!
मी शाकाहारी असूनही तुझ्या
प्रयत्नांती परमेश्वर
In reply to मी शाकाहारी असूनही तुझ्या by रेवती
हिरव्या देशात मिळतो हा मासा?
In reply to प्रयत्नांती परमेश्वर by बेसनलाडू
अती चवीचा मासा
सगळ्याच अनवट
कालवणाचा रंग पाहून तोंडाला
मस्त
फार मस्त
माता
समई
मस्त! नुसते फोटो पाहूनच वास
मस्तच .... रत्नागिरीला जावे
वा!!!!!!!!!!
जागुतै, दिपाली, स्वाती
सुहास, बेसनलाडू, स्वाती,
........!!!!!!!!
आम्च्या शेतात यदा फक्त ४
छ्या छळवाद आहे नुसता..!! मी
कुक कुठे आहे तुमच शेत ? राघव
absolutely great..